मुंबई बलात्कार - काय म्हणाले राज ठाकरे, Raj thackeray lash out R. R. patil

मुंबई बलात्कार - काय म्हणाले राज ठाकरे

मुंबई बलात्कार - काय म्हणाले राज ठाकरे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
- आर. आर. पाटील यांच्या घरी महाराष्ट्रातील महिलांनी बांगड्या पाठवा - राज ठाकरे
जगा किंवा मरा सत्ताधारी मजेत - राज ठाकरे
आबांना गृह खाते कळत नाही - राज ठाकरे
कायदा आणि सुव्यवस्था ढासळी आहे - राज ठाकरे
आर. आर. पाटील यांना बांगड्या पाठवल्यावर ते पदावरून जातील - राज ठाकरे
राज ठाकरेंनी केली आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी - राज ठाकरे
आर. आर. पाटील कुरीअर सेवा - राज ठाकरे , राज्यातील गोष्टी केंद्रात पवारांकडे सांगण्याचं त्यांचं काम..... नाही तर त्यांना काय कळतं.....

First Published: Friday, August 23, 2013, 13:36


comments powered by Disqus