मिथुन


मिथुन
मिथुन

मिथून - तुम्ही हसत राहा आणि जगालाही हसवा.

मिथून : २०१४ हे वर्ष आपल्यासाठी संमिश्र असेल. असे असले तरी हे वर्ष आपल्यासाठी सकारात्मक असेल. गुरू पाचव्या घरात असल्याने आपले व्यावसायक आणि लव्ह लाईफ चांगेल होईल. हे वर्ष कौटुंबीक जीवनात बदल घडवून आणू शकते. २०१४ हे वर्ष आपले करिअर, व्यवसाय आणि संपत्ती याबाबतीत मालामाल होऊ शकते. हे वर्ष आपल्यासाठी चांगले आहे. मात्र, आपले धाडसही यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकते. या वर्षामध्ये ज्यांचे विवाह लांबले आहेत. त्यांचे विवाह होण्याची अधिक शक्यता आहे. गुरूच्या स्थितीमुळे तुमचे नुकसान होण्यापेक्षा जास्त लाभ देऊ शकेल. हे वर्ष आपल्या जीनवात प्रगती करू शकते. त्यामुळे जीवनमान स्तर उंचावू शकतो. आपण सुखासारख्या गोष्टी जीवनात साध्य करू शकाल. आपणाला ऑगस्ट महिना अधिक दमदार वाटेल. यावर्षी शनी आपल्या जीवनाचा उत्तम कामगिरी बजावू शकेल.