मकर
Last Updated: Tuesday, December 31, 2013, 16:46
मकर
मकर -विजय मिळविण्यासाठी काहीही..
या वर्षी आपण आपल्या जीवनात काही गतिशील परिणाम पाहू शकाल. आपण आपल्या रूढी आणि परंपराच्या जोखडातून बाहेर पडा. आपण अधिकारी आणि सामाजिक जीवनात प्रतिष्ठा उंचावण्यासाठी यशस्वी व्हाल. आपण सरकारी अधिकारी यांच्यावर चांगला प्रभाव टाकू शकाल. या वर्षी तुम्ही घरांच्या समस्येतून बाहेर पडाला. घराच्याबाबतीत तुमचे समाधान होईल. तुम्हाला नातेवाईक आणि शेजारी यांच्या उत्पनातील काही समस्यांमुळे तुम्हाला चिंता असेल. तर या वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्यात लग्नाचे नविन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. विशेत: एप्रिल ते जून दरम्यान आपल्या ध्येयाबाबतीत तुम्ही अग्रेसर असाल. तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. या वर्षात तुम्हाला चांगली ऊर्जा प्राप्त होईल. त्यामुळे तु्म्हाला वेगळे ओळख मिळेल. आपल्याला पत्नी किंवा पत्नी चांगली सहाय्य ठरेल. २०१४ मधील १०-१० अंकांसाठी तुम्ही तयारीसाठी लागा.