धनु


धनु
धनु

धनू - नवीन घर आणि कार घेण्याचा योग

२०१४ हे वर्ष आपल्यासाठी चांगले असेल. चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडतील. आपल्या जीवनात अति आत्मविश्वास रूपी बल आल्याला आशीर्वाद देईल. कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिक आणि गंभीर प्रयत्न केल्यामुळे आपली उम्मीद अधिक वाढेल. त्यामुळे करिअर आणि आर्थिक जीवन चांगले सुधारू शकते. हे वर्ष आपल्यासाठी एक आदर्श असेल. आपण केलेले संकल्प आणि काही गोष्टी पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष नवीन आशा घेऊन आलेय. आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात केलेला संकल्प पूरा होईल. आपल्या क्षमतेने तुम्ही स्वत:ला सिद्ध कराल. अविवाहितांचे विहाह जमण्याचा योग आहे. २०१४ च्या पहिल्या सहा महिन्यात त्यांचे विवाह होतील. या वर्षात आपण आपल्या ध्येयावर लक्ष्य केंद्रीत करू शकाल. तसेच २०१४च्या दुसऱ्या सहामहिन्यात नविन घर आणि कार खरेदी करू शकण्याचे स्वप्न पूर्ण होईल.