Last Updated: Thursday, May 24, 2012, 19:58
'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेत सध्या प्रेमाचं वारं वाहतं आहे. लग्नाचं खोटं नाटक करता करता घनश्याम आणि राधा खरंच प्रेमात पडले आहेत. घनश्यामची तब्बेत बरी नसल्यानं राधा अगदी मनापासून घनश्यामची काळजी घेते आहे.