`क्रिकेटर` श्रीसंत लागला `धंद्याला`...

Last Updated: Thursday, May 1, 2014, 18:13

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण उजेडात येण्यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात श्रीसंतला ठुमक ठुमक नाचताना पाहिलाच असेल... पण, आता मात्र त्याच्या फॅन्सला (उरल्या-सुरलेल्या) त्याला सिनेमात अभिनय करताना पाहता येणार नाही. एव्हढंच नाही तर श्रीसंत एका सिनेमासाठी म्युझिकही तयार करणार आहे.

सोनाक्षी सिन्हाला रजनीकांतसोबत अभिनयाची संधी

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 12:27

सोनाक्षी सिन्हा आपली फिल्मी करियरविषयी सध्या खुप उत्साहित आहे.

महानायक अमिताभकडून अभिनय शिकण्याची संधी

Last Updated: Sunday, April 13, 2014, 18:20

महानायक अमिताभ बच्चन यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण प्रत्यक्षात अमिताभ बच्चन यांच्याकडून अभिनयाचे धडे घेण्याची संधी पुण्यातील रमणबाग प्रशालेतील पार्थ भालेराव या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मिळाली आहे.

शाहरुखच्या ‘ओव्हर अॅक्टिंग’वर सलमानचा टोमणा

Last Updated: Tuesday, February 5, 2013, 07:19

एका जाहिरातीचं शुटिंग करत असताना जेव्हा सलमान खानला सूचना करण्यात आल्या, तेव्हा सलमान खान विलक्षण संतापला. संतापाच्या भरात आपला शत्रू असलेल्या शाहरुख खानसारखं तोंड करत शाहरुखला टोमणा मारला.

हुंडा मागणाऱ्या नवरदेवाची वरात पोलीस ठाण्यात

Last Updated: Sunday, February 3, 2013, 20:33

महिलांवरील अत्याचाराचं हुंडा हे एक प्रमुख कारण आहे. अशाच एका लालची वराकडून हुंड्याची अवास्तव मागणी धुडकावून लावत लग्नाला ठामपणे नकार देण्याचं मोठं धाडस दाखवलं ते अहमदनगरमधील एका युवतीन. तिनं नवरदेवाला थेट पोलीसांत खेचलाय. काय आहे, तरुणीच्या धाडसाची ही कहाणी.

अभिनय म्हणजे क्रूर व्यवसाय - बिप्स

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 16:52

हिंदी सिनेसृष्टित एक दशकाहून अधिक वेळ काम केल्यानंतर आता मात्र ‘बिप्स’ला या व्यवसायात काम करणं खूप कठिण आहे, असं वाटतंय. ‘अभिनय हा एक क्रूर व्यवसाय’ असल्याचं तीनं म्हटलंय.

प्रशांत दामले शिकवणार अभिनय

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 22:56

प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले आता अभिनयाची शाळा भरवणार आहे. प्रशांत दामले फाऊंडेशन आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमानं पुण्यामध्ये टी-स्कूलची स्थापना करण्यात आली आहे.