वेश्यांच पुनर्वसन... घरांसहीत सुविधाही मिळणार मोफत

Last Updated: Monday, December 23, 2013, 17:12

आशियातल्या सगळ्यात मोठ्या रेड-लाईट एरिया समजल्या जाणाऱ्या `सोनागाछी`मध्ये काम केलेल्या आणि सध्या वेश्यावृत्ती सोडलेल्या सेक्स वर्कर्स महिलांचं लवकरच नवीन घरं देऊन पुनर्वसन केलं जाणार आहे.

वीना मलिकने वाटली वेश्यांना कन्डोम्स!

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 16:10

पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक आपल्या आगामी ‘जिंदगी ५०-५०’ या सिनेमाचं ज्या पद्धतीने प्रमोशन करत आहे, ते पाहून पाहाणाऱ्यांचे डोळेच पांढरे झाले आहेत. कामाठीपुऱ्यात जाऊन वीनाने आपल्या सिनेमाचं प्रमोशन केलं.

पर्समध्ये कंडोम आढळल्यास स्त्रियांना समजलं जातं सेक्स वर्कर्स!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 16:36

सामान्य महिलांच्या किंवा मुलींच्या पर्समध्ये कंडोम सापडल्यास त्यांना सेक्स वर्कर मानून त्यांना अटक केलं जात असल्याचं मानवाधिकार संघटनेने म्हटलं आहे.

देहविक्री करणाऱ्या महिला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे

Last Updated: Monday, March 25, 2013, 18:29

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला समाजाच्या सर्व थरातून मदत उभी केली जात आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्राचं चित्र पाहून पूर्वी देहविक्री करणा-या महिला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत.

महिला, मुली विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Last Updated: Sunday, March 3, 2013, 23:30

चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरातून महिला आणि मुली विकण्या-या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. वरो-यातल्या एका महिलेमुळे पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करता आला.

मामाने विकली, वेश्यांनी वाचवली

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 00:17

महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाचा मामाभाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडलीय. मानलेल्या अल्पवयीन भाचीला रेडलाईट एरियात आणून तिला वाईट मार्गाला लावणाऱ्या विजय दिवेला देहविक्री करणाऱ्या महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानं एक आयुष्य उध्वस्त होताना वाचलंय.

शर्लिन चोप्राने वेश्यांसोबत साजरा केला आपला वाढदिवस

Last Updated: Tuesday, February 12, 2013, 16:09

११ फेब्रुवारी रोजी शर्लिन चोप्राचा वाढदिवस होता. हा वाढदिवस शर्लिन कसा साजरा करणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. ती आपला वाढदिवस हटके पद्धतीनेच साजरा करणार याबद्दल सर्वांनाच खात्री होती.

तृतीयपंथी, देहविक्रेत्या स्त्रियांचं अधिवेशन

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 19:45

शरीर विक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी हे समाजातील उपेक्षित घटक. समाजाचा एक भाग असूनही समाजात त्यांना वागणूक अत्यंत अपमानास्पद मिळत असते. यासंदर्भात या वर्गातील लोकांसाठी एक अधिवेशन आयोजित केलं आहे.