Last Updated: Sunday, April 27, 2014, 15:44
एकीकडे जिथं ऐश्वर्या राय बच्चनचं चित्रपटातील रिएँट्रीबद्दल चर्चा आहे, तिथं दुसरीकडे आणखी एका गूड न्यूजची चर्चा आहे. बच्चन कुटुंबात लवकरच नवा पाहुणा येणार आणि बिग बी पुन्हा आजोबा होणार, अशी बातमी आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या बातमीनुसार ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई होण्याचं प्लानिंग करतेय.