टीम इंडियात परतण्यासाठी इरफानला IPLची शिडी

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 11:38

टीम इंडियातून बाहेर फेकला गेलेला इरफान पठान आयपीएल -7मध्ये सनराइजर्स हैदराबादकडून खेळणार आहे. टीम इंडियात पुन्हा प्रवेश करण्यासाठी त्याला आयपीएलची शिडी करावी लागणार आहे, हेच दिसून येत आहे.

व्हिडिओ : इरफान गुरुजींचे वात्रट विद्यार्थी...

Last Updated: Friday, April 12, 2013, 15:48

आपल्या इरफान पठाणचंच पाहा ना... इरफान सध्या आपल्या टीममधल्या परदेशी खेळाडूंना हिंदीचे धडे देतोय...

इरफान आणि शिवांगीचे Break UP….

Last Updated: Thursday, March 28, 2013, 20:09

एकीकडे मोठा भाऊ इरफान पठाणचे कालच लग्न झाल्यानंतर छोटा भाऊ इरफान पठाणचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

मोदींचा प्रचार इरफानला भारी पडणार?

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 16:23

गुजराच्या खेडामधल्या प्रचारादरम्यान बुधवारी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर टीम इंडियाचा क्रिकेटर इरफान पठान दिसला आणि त्यामुळेच बीसीसीआयचा पारा चढलाय.

युवी खराखुरा 'फायटर' - इरफान

Last Updated: Thursday, April 12, 2012, 17:19

युवराज सिंग हा फक्त मैदानातलाच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातलाही योद्धा आहे असं मत टीम इंडियाच्या इर्फान पठाणने व्यक्त केलं आहे. २७ वर्षीय इर्फान पठाण सध्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सतर्फे खेळत आहे.

दोन्ही पठाण बंधूंचं लग्न एकाच दिवशी?

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 15:58

पठाण बंधूंच्या वडोदऱ्यातील घरात सध्या उत्सवी वातावरण आहे. मोठा मुलगा युसुफ विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या या धमाकेदार खेळाडूचा नुकताच मुंबईमध्ये ‘आफ्रीन’ हिच्यासोबत साखरपुडा झाला.

इरफान पठाणचं 'कमबॅक'

Last Updated: Thursday, January 19, 2012, 17:55

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्राय सीरिजसाठी बडोद्याचा फास्ट बॉलर इर्फान पठाणचा टीममध्ये कमबॅक झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध इर्फाननं दोन वन-डे खेळल्या होत्या. आणि आता ट्राय सीरिजमध्ये तो झहीर खानबरोबर बॉलिंग करणार आहे.