Last Updated: Tuesday, September 18, 2012, 10:37
अभिनय रणबीर कपूरच्या रक्तातच आहे. त्याच्या सिनेमांच्या निवडीमुळे, त्यातील त्याच्या अभिनयामुळे आणि उपजत सौंदर्यामुळे रणबीर कपूर लोकांना प्रचंड आवडू लागला. त्याची चाहत्यांची संख्या दिवसें दिवस वाढतच आहे. कमी काळात रणबीर सुपरस्टारपदाला जाऊन पोहोचला. तरीही त्याच्या वडिलांना ऋषी कपूर यांना रणबीरचा अभिनय भावत नाही.