एजंट विनोदाचा गल्ला १० कोटी

Last Updated: Sunday, March 25, 2012, 21:32

सैफ अली खानच्या होम प्रॉक्शनच्या एजंट विनोदने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे

पाहा या वीकमधील सिनेमांचा रिव्ह्यू

Last Updated: Sunday, March 25, 2012, 10:35

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा बहुचर्चित 'एजंट विनोद' हा सिनेमा रिलीज झाला आहे. मात्र या सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. तर मराठीतला तीन बायका फजिती ऐका या सिनेमाला प्रेक्षकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे.

स्टाइलिश, पण कथेत कमी पडलेला 'एजंट विनोद'

Last Updated: Friday, March 23, 2012, 19:08

सिनेमातील ऍक्शन स्टाइलिश आहे. सिनेमॅटोग्राफीही प्रेक्षणीय आहे. ९ ते १० वेगवेगळ्या देशांची नेत्रसुखद यात्रा सिनेमातून घडते. कथेतील सस्पेंस चित्तथरारक आहे. एक स्पाय फिल्म म्हणून हा सिनेमा पुरेपुर मनोरंजन करणारा आहे.

'एजंट विनोद'ला पाकिस्तानात बंदी

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 17:56

'एजंट विनोद' जगभरात रिलीज होणार असला, तरी पाकिस्तानात रिलीजपूर्वीच एजंट विनोदवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी सेंसॉर बोर्डाने एजंट विनोदवर आक्षेप घेतला आहे.

'एजंट विनोद'च्या रिलीज आधीच सिक्वेल

Last Updated: Saturday, March 10, 2012, 15:26

सैफ अली खानचा ‘एजंट विनोद’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मात्र या सिनेमाच्या रिलीजआधीच सैफने या सिनेमाचा सिक्वेल आणण्याची इच्छा व्यक्त केली. एजंट विनोद अजून रिलीजही झाला नाही आणि रिलीज आधीच सैफ या सिनेमाचा सिक्वेल आणण्याच्या तयारीला लागला आहे.

एजंट विनोद १०० कोटींचा टप्पा पार करेल- सैफ

Last Updated: Monday, February 20, 2012, 21:18

एजंट विनोद या सिनेमात बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याची क्षमता असल्याचं सैफ अली खानचं म्हणणं आहे. दिनेश विजनसोबत सैफने एजंट विनोदची निर्मिती केली आहे.

सलमान बॉलिवूडची लाईफलाईन- इति बेबो

Last Updated: Sunday, February 19, 2012, 19:39

सलमान खानबद्दल विचारलं असता सलमान खान स्विटहार्ट आहे आणि तो फिल्म इंडस्ट्रीचा लाईफलाईन असल्याचं मत तिने व्यक्त केलं.

रसिकांच्या स्वागताला करीनाचा 'मुजरा'

Last Updated: Friday, February 10, 2012, 16:46

घाय़ाळ करणारी नजर, कातिल अदा, श्वास रोखून ठेवणारा करीनाचा हा लूक पाहूनच एजंट विनेदमधल्या करीनाच्या या मुजऱ्याची सारेच आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर करीनाच्या कोठीवरच्या या कातिल अदा साऱ्यांच्याच समोर आल्या.

"इतक्यात लग्नाचा विचार नाही"- करीना

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 16:11

आगामी ‘एजंट विनोद’ या ऍक्शन थ्रिलरच्या रिलीजनंतरही सैफ अली खानशी लग्न करणार असल्याचा कुठलाही बेत नसल्याचं करीनाने आज जाहीर केलं. आगामी ‘एक मै और एक तू’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी करीना आपला सहकलाकार इम्रान खानसह नवी दिल्ली येथे आली होती.