`मारुती सुझूकी`नं दीड हजार गाड्या परत बोलावल्या

Last Updated: Thursday, November 28, 2013, 16:22

देशातील कार बनविणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मारुती सुझूकी’ कंपनीनं आपल्या १,४९२ गाड्या ग्राहकांकडून परत बोलावून घेतल्यात.

दहावी-बारावी परीक्षेचा आज निकाल

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 09:41

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

ऑक्टोबर हीट... मुंबईकर ठेवा स्वत:ला फीट!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 23:13

महिनाभर जास्त काळ थांबलेल्या पावसाने निरोप घेताच घामाच्या धारांनी मुंबईकरांना बेजार केलंय.

सरकारी कर्मचाऱ्यांची महिन्याच्या शेवटीही दिवाळी!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 15:47

यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असली तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. कारण...

ऑक्टोबरपासून लागू होणार फ्री रोमिंग!

Last Updated: Thursday, March 7, 2013, 15:46

येत्या ऑक्टोबरपासून तुम्ही देशभरात कुठेही असाल तरी रोमिंग चार्जेसची काळजी करायची गरज तुम्हाला उरणार नाही. कारण, ऑक्टोबरपासून फ्री रोमिंग लागू होणार आहे.

वातावरणात झालाय बदल... जरा जपून!

Last Updated: Friday, October 12, 2012, 08:42

‘ऑक्टोबर हिट’चे चटके जाणावला सुरूवात झालीय. मुंबईत दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असं वातावरण पहायला मिळतंय. वातावरणात झालेल्या या बदलामुळे अनेक आजारदेखील बळावलेत.

१५ ऑक्टोबरपासून `मरे`वर १५ डब्यांची लोकल...

Last Updated: Monday, October 1, 2012, 15:31

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. येत्या १५ तारखेपासून मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल धावणार आहे.

ऑक्टोबर सुरू... ‘गरमागरम’ मुंबई

Last Updated: Monday, October 1, 2012, 09:26

आज बाहेर पडलात आणि हवेत थोडी गर्मी जाणवली तर तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं कॅलेंडर बघा! अहो, असं काय करताय, आज १ ऑक्टोबर... ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस ना! मग, ऑक्टोबर हीट सुरू झालं नाही का…

‘राजकारणात... पण, सत्तेसाठी नव्हे ’

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 15:46

अरविंद केजरीवाल यांनी आपण राजकीय पक्ष निर्माण करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलंय आणि यासंदर्भातच गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोबर रोजी काही घोषणा होण्याची शक्यता आहे.

`बिग बॉस-६` ७ ऑक्टोबरपासून

Last Updated: Monday, September 17, 2012, 18:25

‘बिग बॉस’चं नवे पर्व पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत्या सात ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या पर्वाबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.