Last Updated: Sunday, April 27, 2014, 19:48
अभिनेत्री कॅटरीना कैफला `बँग बँग` सिनेमाच्या चित्रीकरणावेळी दुखापत झाल्याने, सिनेमाचं शुटींग पुन्हा एकदा थांबवण्यात आलं आहे.
Last Updated: Wednesday, November 6, 2013, 16:48
दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. पण, याच दिवाळीत फटाक्यांमुळे दोन चिमुकल्यांचं आयुष्य कायमचं अंधारमय केलंय.
Last Updated: Tuesday, May 28, 2013, 14:52
शाहरुख खान नुकताच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झालाय. खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त झालेल्या शाहरुखवर आज लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
Last Updated: Wednesday, March 20, 2013, 12:42
टीम इंडियाचा धडाडीचा बॅटसमन शिखर धवन याला हाताच्या बोटाला झालेल्या जखमेच्या कारणास्तव नवी दिल्लीत होणाऱ्या टेस्टमधून बाहेर पडावं लागलंय. धवनच्या जागी सुरेश रैनाला टीममध्ये संधी मिळालीय.
Last Updated: Friday, December 28, 2012, 13:41
दिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीच्या मेंदूला दुखापत झाल्याचं सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
Last Updated: Wednesday, August 29, 2012, 15:08
आपलं वजन कमी करावं यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. मग त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे जॉगिग.
Last Updated: Wednesday, March 28, 2012, 13:38
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या टाचेची दुखापत बळावली आहे. टाचेच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी सचिन लंडनला रवाना झाला आहे. दुखापतीमुळे आयपीएल-5 ला तो मुकण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Last Updated: Sunday, March 18, 2012, 22:01
मीरपुर इथं पाकिस्तानविरूद्ध सुरू असलेल्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावं लागलं
Last Updated: Monday, February 20, 2012, 12:48
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काल खेळलेल्या वन डे मॅचमध्ये त्याला दुखापत झाल्याचे समजते. सचिनच्या डोळ्याला दुखापत झाली असल्याचे सुत्रांकडून समजते. त्यामुळे सचिनची आज एमआरआय चाचणी करण्यात येणार आहे.
Last Updated: Wednesday, February 8, 2012, 18:02
भारत वि. श्रीलंका मॅच चांगलीच रंगतदार होणार असे दिसून येते. चांगल्या फॉर्मात असणारा विराट कोहली 77 रन वर रनआऊट झाला. रोहित शर्मानंतर सुरैश रैना हा देखील फ्लॉप ठरला फक्त 24 रन करून तो पॅव्हेलियन मध्ये परतला.
आणखी >>