एके -४७ रायफल निर्मात्याचे निधन

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 18:14

जगभरात प्रसिद्ध झालेल्या कॅलेशनिकोव्ह रायफल म्हणेजच एके रायफलचा निर्माता मिखाईल कॅलेशनिकोव्ह यांचं निधन झालं. तत्कालीन युएसएसआरसाठी त्यांनी सर्वप्रथम एके-४७ य़ा रायफलची निर्मिती केली होती. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी निर्माण केलेली अव्हटोमॅट कॅलेशनिकोव्ह ४७ म्हणजेच एके -४७ ही असॉल्ट रायफल जगभरात अतिशय प्रसिद्ध झाली.

दबंग’ खान होणार दिग्दर्शक!

Last Updated: Thursday, September 5, 2013, 13:39

बॉलिवूडचा दबंग खान आता एका वेगळ्याच विषयामुळं चर्चेत आला आहे. बॉलिवूडमधील अॅक्टिंगची २५ वर्ष पूर्ण करणारा सलमान आता चित्रपट दिग्दर्शक होणार आहे.

बिनालग्नाचाच करण बनणार बाप!

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 16:26

बॉलिवूडचा प्रख्यात निर्माता – दिग्दर्शक करण जोहर लवकरच ‘बाप’ बनणार आहे. ही बातमी खुद्द करणनंच दिलीय. आपण बिना लग्नाचाच बाप बनणार असल्याचं त्यानं एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलंय.

एक लिटरमध्ये कार धावणार १११ किमी

Last Updated: Thursday, March 14, 2013, 14:44

एक लिटर डिझेलमध्ये १११ किमी कार धावेल, यावर आपला विश्वास बसेल का?, एका लिटरमध्ये १११ किमी. नाही ना! मात्र, ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात येत आहे. जर्मनीतील एका कंपनीने अशी कार बाजारात आणण्याची हालचाल सुरू केलीय.

निर्मात्याला अटक, अभिनेत्रीवर बलात्काराचा प्रयत्न

Last Updated: Sunday, January 27, 2013, 11:56

मुंबईत टीव्ही एक्ट्रेसच्या कास्टिंग काऊचचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. निर्माता मुकेश मिश्रांवर एका एक्ट्रेसने कास्टिंग काऊच आणि बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

अभिनेत्रीचे शोषण, टीव्ही निर्मात्याला अटक

Last Updated: Saturday, January 26, 2013, 18:24

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिनेमा क्षेत्रातील काही तरूणींचे लैंगिक शोषण होत असल्याचे समोर आले आहे.

डान्स इंडिया डान्सच्या निर्मात्याने ५० कोटीला फसवलं

Last Updated: Saturday, December 8, 2012, 23:30

टीव्ही रियालिटी शो `डान्स इंडिया डान्स` च्या निर्मात्यासह तीन जणांना दिल्ली पोलिसांनी १५० लोकांना ५० कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी अटक केली आहे.

किंग ऑफ हार्टला निरोप; लोटलं अवघं बॉलिवूड

Last Updated: Monday, October 22, 2012, 16:14

‘किंग ऑफ रोमान्स’ यश चोप्रा यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दुपारी तीनच्या सुमारास त्याचं पार्थिव अंधेरीच्या घरातून जुहूच्या स्मशानभूमीत आणण्यात आलं. यावेळे अवघं बॉलिवूडच यशजींच्या अंतिम दर्शनासाठी हजर झालं होतं. तसंच यावेळी त्यांचे शेकडो चाहतेही उपस्थित होते.

‘जब तक…’ ठरला यशजींचा अखेरचा चित्रपट

Last Updated: Sunday, October 21, 2012, 19:38

१३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा असलेला ‘जब तक है जान’ हा बॉलिवूडचे ‘किंग ऑफ हार्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक यश चोप्रा यांचा अखेरचा चित्रपट ठरलाय.

चित्रपट निर्माता यश चोप्रा यांचे निधन

Last Updated: Sunday, October 21, 2012, 19:06

प्रसिध्द चित्रपट निर्माता यश चोप्रा (८० ) यांचे आज लिलावती रूग्णालयात निधन झाले. यश चोप्रा यांना डेंग्यू झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.