'पुढचं पाऊल'मध्ये चाललयं तरी काय?

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 17:42

पुढचं पाऊल ही मालिका सध्या एका वेगळ्याच ट्रॅकवर आली आहे. कारण आता सरदेशमुख कुटुंबाची सगळी सूत्र कांचनमालाच्या हाती आली आहेत. त्यामुळे मालिका निर्णायक वळणावर आली आहे.

'पुढचं पाऊल'मध्ये कोण 'चोर' कोण 'शिरजोर'

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 20:44

पुढचं पाऊल या मालिकेत राजलक्ष्मी कांचनमालावर मात करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे सध्या राजलक्ष्मीने कांचनमालाला चांगलाच धडा शिकवला आहे. राजलक्ष्मीने कांचनमालाला नोकरासारखं घरात राहण्याची शिक्षा दिली आहे.

पुढचं पाऊल.. काय होतयं सरदेशमुखांच्या घरात?

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 14:16

पुढचं पाऊल ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. कांचनमाला आणि रुपाच्या कारवाया थांबण्याची काही चिन्ह दिसत नाही. कांचनमालाने रचलं आहे एक नवं षडयंत्र. त्यामुळे कांचनमालाच्या डोक्यात नवं काही तरी शिजतंय आहे.

पुढचं पाऊलमध्ये कल्याणीचं काय होणार?

Last Updated: Thursday, March 29, 2012, 18:14

पुढचं पाऊल या मालिकेत अजूनही रुपा आणि कांचनमालाची कारस्थानं सुरुच आहेत. आणि आता तर पूजाही त्यांना यात साथ देते आहे. त्यांनी आता कल्याणी विरूद्ध रचलं आहे नवीन षडयंत्र.

पुढचं पाऊलमध्ये कल्याणीने केलंय तरी काय?

Last Updated: Monday, March 12, 2012, 20:47

पुढचं पाऊल या मालिकेतल्या घडामोडींना आता वेग आला आहे. गेले कित्येक दिवस कल्याणी करत असलेल्या नाटकावर अखेर पडदा पडला आहे. नक्की काय घडलं आहे सरदेशमुखांच्या घरात हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.

'पुढचं पाऊल'मध्ये आक्का वि. महिपत !

Last Updated: Friday, December 2, 2011, 10:55

ढचं पाऊल ही मालिकाही सध्या रंजक वळणावर आलीय. महिपतच्या येण्याने सरदेशमुखांच्या घरात वादळ आलंय, आणि या वादळाने साऱ्यांनाच पुरतं हैराण करुन सोडलंय.