सुपरस्टार अमिताभला मिळालं वाढदिवशी सरप्राईझ

Last Updated: Friday, October 11, 2013, 15:44

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ७१ व्या वाढदिवशी त्यांना एक सरप्राईझ मिळालं... त्यांची दोन वर्षांची लाडकी नात आराध्या हिनं आपल्या लाडक्या दादूसाठी चक्क हॅप्पी बर्थ डे साँग म्हटलं.

बिग बी अमिताभचे ७१ व्या वर्षात पदार्पण

Last Updated: Friday, October 11, 2013, 09:34

बॉलिवूडचा शहंशाह. अँग्री यंग मॅन. स्टार ऑफ द मिलेनिअम अर्थातच बिग बी अमिताभ बच्चन. आयुष्यात आलेल्या अडचणींवर मात करत, जीवतोड मेहनत करुन बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपलं स्टारडम जपलं. बॉलिवूडच्या या शहंशाहने ७१ व्या वर्षात पदार्पण केलंय.

‘बच्चन बहू’ ऐश्वर्याचा सुटला संयम

Last Updated: Saturday, August 24, 2013, 09:09

बॉलिवूडची अभिनेत्री आणि बिग बी अमिताभ यांची सून ऐश्वर्या हिचा पारा चढल्याने अनेकजण आवाक झालेत. ती आपल्या कुटुंबावर नाही तर पत्रकारांवर चांगलीच उखडली. तिच्यावर प्रश्नांचा मारा झाल्याने ‘बच्चन बहू’ ऐश्वर्याचा पारा चढला.

बिग बी अमिताभ चुकतात तेव्हा...

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 21:34

हिंदी चित्रपटसृष्टीतील बडे स्टार चुकतात आणि त्यांच्या चुका त्यांचे चाहते काढतात. अशीच घटना घडली आहे, तीही लंडन ऑलिम्पिकच्या निमित्ताने. चुकले कोण, असा प्रश्न पडला ना. बिग बी अमिताभ बच्चन आणि स्टार शाहीद कपूर. बिग बीन मेरी कोमला आसामची करून टाकली तर शाहीदने मेरीचे कॉम केले. त्यामुळे हे दोघे ‘ट्विटर'वर चुकांमध्ये हीट झाले.

बिग बीच्या हाती ऑलिम्पिकची मशाल

Last Updated: Thursday, July 26, 2012, 17:42

बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत ज्योत घेऊन धावणार आहे. लंडनमध्ये लिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ज्योत रिले स्पर्धेचे उद्या आयोजन करण्यात आले आहे. या रिलेत भाग घेण्याचा मान बिग बीला देण्यात आला आहे.

'बिग बी'ला झालेय तरी काय?

Last Updated: Thursday, February 9, 2012, 19:43

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर येत्या ११ तारखेला पोटाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. लिलावती रुग्णालयात त्याचं चेकअप करण्यात आलं. 'कुली' सिनेमादरम्यान पोटात झालेल्या दुखापतीमुळेच ही शस्त्रक्रीया करावी लागणार असल्याचं अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर म्हटलं आहे.

ऐश्वर्याला 'कन्या' रत्न

Last Updated: Wednesday, November 16, 2011, 07:26

बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चनला आज कन्या 'रत्न'चा लाभ झाला.