नवरा आवडल्याने मैत्रिणीला घातली गोळी!

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 14:04

लखनऊमधील इस्माइलगंज भागातील प्रॉपर्टी डिलर आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ता बबलू सिंह यांच्या पत्नीची घरात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. बबलू यांची पत्नी दीपा हिची मैत्रीण सुमन हिने दारूच्या नशेत दीपाला गोळ्या झाडून ठार केले.

मैत्रिणीने मद्य दिले, मित्रांनी केला बलात्कार

Last Updated: Saturday, April 27, 2013, 10:03

मुंबईतील वाकोल्यात धक्कादायक आणि संजापजनक घटना घडलेय. एका १३ वर्षांच्या मुलीवर तिच्याच मित्रांनी गॅंगरेप केला. यामध्ये या मुलीच्या मैत्रिणाचा हात होता, ही धक्का देणारी बाब पुढे आली आहे.

मैत्रिणींनीच काढली तिची `ब्लू फिल्म`

Last Updated: Saturday, February 23, 2013, 12:27

मित्राच्या नव्हे... इथे ‘ती’ मैत्रिणींच्याच कृत्याला बळी पडली... ज्या मैत्रिणींवर विश्वास टाकला त्याच मैत्रिणींनी तिची अश्लिल ब्लू फिल्म काढून तिला ब्लॅकमेल केलं.

ऑस्कर पिस्टोरिअसला जामीन मंजूर...

Last Updated: Saturday, February 23, 2013, 10:32

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी तुरूंगात असलेला लंडन ऑलिम्पिक मेडल विजेता ऑस्कर पिस्टोरियसला जामीन मंजूर करण्यात आलाय. दक्षिण आफ्रिकेतील न्यायालयाने पिस्टोरियसला हा जामीन मंजूर केलाय.

`प्रेमाचा शेवट असा होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं`

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 10:35

‘मी आणि रिवा एकमेकांवर खूप प्रेम करत होतो आणि आमच्या प्रेमाचा शेवट असा होईल, असा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता’ असं पिस्टोरिअसनं म्हटलंय.

रक्तरंजित `व्हॅलेंटाईन` : `ब्लेडरनर`नं केला मैत्रिणीचा खून

Last Updated: Thursday, February 14, 2013, 14:54

जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहानं साजरा होत असतानाच दक्षिण आफ्रिकेचा पॅराऑलिम्पक धावपटू आणि स्टार खेळाडू ऑस्कर पिस्टोरिअस यानं आपल्या मैत्रिणीचा खून केलाय. पोलिसांनी पिस्टोरिअसला अटक केलीय.

महिलांच्या मैत्रीपेक्षा पुरूषांना सेक्सच महत्त्वाचं

Last Updated: Monday, May 14, 2012, 17:21

लंडनमध्ये नुकतचं करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे की, महिला आणि पुरूष यांच्यातील मैत्रीमध्ये आकर्षणामुळे पुरूषांमध्ये महिला मैत्रिणीशी सेक्स करण्याची इच्छा जागृत होते.