वजन कमी करण्याच्या नादात अमिर खानला पोहोचला धोका

Last Updated: Saturday, June 14, 2014, 15:44

राजकुमार हिरानी याच्या आगामी सिनेमा `पीके`साठी आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिनेता अमिर खान याला धोका पोहोचला आहे. वजन कमी करण्याच्या नादात जास्त वर्कआऊट केले आणि त्याच्या मांसपेशी आकुंचन पावल्यात.

आणि अनुष्का शर्मा ढसाढसा रडली

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 18:43

बॉलिवूड अभिनेता आमिर खानप्रमाणे नव तारका अनुष्का शर्मा ढसाढसा रडली. राजकुमार हिरानी याच्यामुळे अनुष्का रडल्याचे सांगितले जात आहे. आमिर हा त्याच्या सत्यमेव जयते या टीव्ही शोमध्ये रडताना पाहिला आहे. मात्र, अनुष्काच्या डोळ्यात राजकुमारमुळे पाणी आल्याची घटना घडलीय.

आमिर खानचा मुलगाही आता बॉलिवूडमध्ये

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 15:40

आमिर खानचा मुलगा जुनैद आता आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवण्यास सिद्ध झाला आहे. आमिर खान आणि रीना दत्त यांचा मुलगा असणारा १७ वर्षीय जुनैद बॉलिवूडमध्ये एंट्री घेण्याच्या तयारीत आहे.

आमीर आणि राजू पुन्हा एकत्र

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 16:18

‘३ इडियट्स’नंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता आमीर खान आगामी सिनेमासाठी पुन्हा एकत्र येत आहेत. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन केलेल्या '३ इडियट्स'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेकिंग कलेक्शन केलं होतं.

मुन्नाभाई मधुन हिरानीची एक्झिट

Last Updated: Thursday, December 22, 2011, 20:52

मुन्नाभाईचा तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाच्या विलंबाला विधु विनोद चोप्रांनी आता पर्यंत अनेकल कारणं दिली आहेत. त्या कास्टमध्ये झालेला बदलापासून ते स्क्रिप्ट मनाप्रमाणे आकार घेत नाही इथं पर्यंत अनेक कारणं त्याने दिली पण आता तर त्याने मोठाच धक्का दिला आहे. मुन्नाभाईचे पहिले दोन भाग दिग्दर्शित करणारा राजकुमार हिरानी तिसरा भाग दिग्दर्शित करणार नसल्याचं सांगुन त्याने बॉम्बच टाकला आहे.