सोहा अली खाननं मतदानासाठी सोडलं आयफा अॅवॉर्ड्स

Last Updated: Thursday, April 10, 2014, 18:05

अभिनेत्री सोहा अली खानचं म्हणणं आहे तिला 24 एप्रिलला आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. त्यामुळं या महिन्याच्या अखेरीस फ्लोरिडाच्या टेंपा बेमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अॅकॅडमी म्हणजेच `आयफा` अॅवॉर्ड्स सोहळ्याला तिनं जाण्याचं रद्द केलंय.

सोहाचे नवे नखरे, बिकीनी घालायला मिळाली परवानगी

Last Updated: Saturday, November 23, 2013, 18:15

सैफ अली खानची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खानने नाही नाही म्हणत बिकीनी घालण्यास राजी झाली खरी. मात्र, माझ्याच पसंतीची बिकीनी घालणार असे स्पष्ट दिग्दर्शकाला बजावले. दिग्दर्शकाने सोहाची ही मागणी मान्य केली. त्यामुळे दिग्दर्शकाची मागणी पूर्ण करताना आपली मागणीही मान्य करून घेतले. याला सोहाचे नखरे म्हणायचे की तिचं हे बिकनी प्रेम.

फिल्म रिव्ह्यू : बिनडोक `वॉर... छोड ना यार!`

Last Updated: Saturday, October 12, 2013, 17:40

बॉलिवूडमधला हा पहिला सिनेमा असेल ज्यामध्ये भारत-पाकिस्तानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर उभे असलेले सैनिक तुम्हाला कॉमेडी करताना दिसतील.

नाही नाही म्हणणारी, सोहा बिकिनीत!

Last Updated: Thursday, October 10, 2013, 15:21

सोहा अली खान अखेर आई शर्मिला टागोरच्या पावलांवर पाऊल ठेऊन बिकिनी सीन देण्यास तयार झाली आहे. आजपर्यंत बिकिनीवर दृश्य देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सोहाने आपल्या आगामी ` मिस्टर जो बी काव्‍‌र्हालो` या चित्रपटात बिकिनी सीन दिला आहे.

सोहा चाळीशीनंतर लग्न कर – सैफ खान

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 15:55

अभिनेता सैफ अली खानने दोन लग्न केल्यानंतर त्याने बहिणीला लग्नाबाबत सल्ला दिलाय. सोहा ४०शीनंतर लग्न कर, असे सैफ अनुभवावरून बहिणीला सांगतोय.

सोहाशी लवकरच करणार लग्न- कुणाल खेमू

Last Updated: Monday, April 8, 2013, 15:42

बॉलीवूडची अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू हे लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सैफ अली खानचा आणि करीनाचे लग्न झाल्यापासून या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला होता.

सैफ-करीनाचं लग्न खरंच होणार आहे का?

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 12:46

सैफ- करीनाच्या साखरपुड्याच्या बातमीनंतर खरंतर सगळ्यांचंच लक्ष दोघांच्या लग्नाकडे लागलं आहे. वर्षाअखेरीपर्यंत हे लग्न होणार असल्याचं वेगवेगळ्या सूत्रांकडून कळवण्यात येत होतं. मात्र, आता हे लग्न आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडसाठी यंदाचे वर्ष लगीनघाईचे

Last Updated: Saturday, December 31, 2011, 20:21

नवीन वर्ष बॉलिवूडसाठी लग्नाच्या धामधुमीचं असणार आहे. बॉलिवूडमधली पेअर सैफ अली खान आणि करिना कपूर तसंच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी येत्या वर्षात विवाह बंधनात अडकण्याचं निर्णय जाहीर केला आहे. सैफ आणि करिना ज्यांना सैफिना असं प्रेमाने म्हटलं जातं त्यांची रिलेशनशीप पाच वर्ष जुनी आहे.