Last Updated: Tuesday, December 3, 2013, 10:49
गुलजार, रेखा भारद्वाज, विशाल भारद्वाज आणि माधुरी दीक्षित एकत्र आले तर काही तरी चांगलंच पाहायला मिळेल, याची प्रत्येकालाच खात्री आहे... आणि याचाच हा एक नमुना...
Last Updated: Tuesday, December 3, 2013, 08:05
करन जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप तणावाखाली आणि दबावाखाली दिसतेय.
Last Updated: Monday, December 2, 2013, 18:50
करण जोहर यांच्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्य पदार्पण करणारी महेश भट्ट यांची कन्या आलिया भट्ट सध्या एका प्रेशरखाली जगत आहे.
Last Updated: Monday, December 2, 2013, 21:50
फोटोमध्ये दिसणारी गुप्तहेर व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून चक्क विद्या बालन आहे. हा वेष तिनं तिच्या आगामी चित्रपटासाठी ‘बॉबी जाजूस’साठी केला आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग हैदराबादमध्ये चालू आहे.
Last Updated: Monday, December 2, 2013, 11:37
‘महाराष्ट्रचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा रविवारी मुंबईत रंगला. ‘दुनियादारी’ चित्रपटाने फेव्हरेट सिनेमाचा पुरस्कार जिंकला.
Last Updated: Sunday, December 1, 2013, 20:04
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बोललं जातंय की, हे दोघं न्यूयॉर्कमध्ये येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०१४मध्ये आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
Last Updated: Friday, November 29, 2013, 21:21
सैफ अली खानचा ‘बुलेट राजा’ आज बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. ‘बुलेट राजा’ या नावावरुनच हा सिनेमा कसा असेल हे कळतं. चित्रपट बुलेट सारखाच पळतो. तर राजा म्हणजे आपल्या मनासारखा जगणारा व्यक्ती... जो कोणत्याच बाबतीत तडजोड करत नाही. उत्तरप्रदेशातली राजकीय आणि गुन्हेगारी याभोवती हा सिनेमा फिरतो.. याच विषयावर आतापर्यंत अनेक चित्रपट आलेत पण बुलेट राजा आपली वेगळी छाप पाडण्यात यशस्वी ठरलाय.
Last Updated: Friday, November 29, 2013, 17:11
यशराज फिल्मची धूम ३ या चित्रपटाची उत्सुकता दर्शकांमध्ये दिसून येत आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शीत होणार आहे. यशराजचा हा सर्वात मोठा चित्रपट म्हणून चर्चा रंगते आहे.
Last Updated: Thursday, November 28, 2013, 13:51
सातत्याने या ना त्या कारणाने प्रसिद्धी झोतात राहणारी हॉट मॉडेल पूनम पांडेने एका कन्नड चित्रपटात आयटम साँग करण्यासाठी पाच कोटी रुपये घेतले. त्यामुळे तिची चलती असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.
Last Updated: Wednesday, November 27, 2013, 21:23
ज्येष्ठ अभिनेता नसरुद्दीन शहा यांच्या अभिनयातील जिवंतपणा आणि चेहऱ्यावरील हावभावामुळे `देढ इश्किया` या चित्रपटात त्यांच्यासोबत `तो` सीन करताना मी कावरीबावरी झाले, अशी कबुली `धक धक` गर्ल माधुरी दीक्षित हिने दिली आहे.
आणखी >>