Last Updated: Friday, June 6, 2014, 19:13
तुम्हांला गुंडे चित्रपटातील रणवीर सिंह आणि प्रियंका चोपडाची हॉट केमेस्ट्री आठवते का. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दोघे एकमेकांसोबत मस्ती करताना आपण पाहिले. पण सध्या या दोघांमध्ये काही तरी बिनसलं आहे. सध्या रणवीर आणि प्रियंका चोपडा ‘दिल धडकने दो’ हा जोया अख्तरचा चित्रपट करीत आहेत. पण सध्या ते सेटवर एकमेकांपासून लांब-लांब राहत आहे.