डेली भविष्य - 24 जून 2014

डेली भविष्य - 24 जून 2014

Last Updated:

मानसी सुप्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजिस्ट समाजातील प्रत्येक मनुष्याला आपल्या भविष्याची चिंता असते.

मंथली भविष्य (जून २०१४)

मंथली भविष्य (जून २०१४)

Last Updated:

संदीप कोचर सुप्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजिस्ट समाजातील प्रत्येक मनुष्याला आपल्या भविष्याची चिंता असते.

वार्षिक भविष्य २०१४

वार्षिक भविष्य २०१४

Last Updated:

संदीप कोचर सुप्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजिस्ट समाजातील प्रत्येक मनुष्याला आपल्या भविष्याची चिंता असते.

करा हस्तांदोलन, जाणा फायदा तोटा!

Last Updated: Monday, December 26, 2011, 15:38

आपल्याला व्यापार क्षेत्रात फायदा पाहिजे असेल तर आपल्यासाठी ही ट्रिक खूपच कामाची आहे. यामुळे तुमच्या लक्षात येईल की कोण आपल्यासाठी फायदेशीर आहे.

शनीच्या साडेसातीचे तीन टप्पे

Last Updated: Monday, November 21, 2011, 07:01

शनीची साडेसाती ही तीन टप्प्यांमध्ये आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडत असते. साधारण अडीच वर्षांचा एक टप्पा याप्रमाणे ३ टप्प्यात ही साडेसाती परिणाम करून जाते.

बाई माझी करंगळी भाग्याची!

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 17:26

आपल्या हाताला असलेली पाच बोटांमध्ये सगळ्यात नाजूक करंगळी ही मोठ्या कमालीची आहे. ज्याला इंग्रजीत फिंगर ऑफ मरक्युरी किंवा लिटील फिंगर म्हणतात. या करंगळीच्या खाली बुध पर्वताचे स्थान आहे, असं मानलं जातं.

कथा कालसर्पयोगाची

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 12:27

राहू-केतू इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने फिरतात. वैदिक मान्यतेनुसार राहू आणि केतू हे दोन संपात बिंदू असून या दोन ग्रहांच्या दरम्यान बाकी सर्व ग्रहा असतील, तर त्या कुंडलीत कालसर्प योग तयार होतो. कुंडलीतली अशी ग्रहरचना माणसाच्या अधःपतनास कारणीभूत ठरते.

अंगठा उलगडणार सेक्सचं इंगीत

Last Updated: Thursday, March 15, 2012, 23:41

प्रेम की सेक्स याचे राज अंगठ्याखालील भाग सांगू शकणार आहे.

डेली भविष्य१०/०८/२०१२

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 18:31

भविष्यात काय वाढून ठेवलंयं हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. तर आता चिंता करण्याची गरज नाही. झी २४ तास डॉट कॉमच्या वाचकांसाठी प्रसिध्द अॅस्टोलॉजिस्ट संदीप कोचर हे दररोज भविष्य सांगणार आहेत.

‘त्या’ सवयींपासून वाचवणारे अद्भूत तोडगे

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 13:01

वाईट सवयी आणि आजारापासून वाचण्यासाठी काही तोडगे दिले हेत. हे जरासे वेगळे वाटतील पण, त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल.

पळवा टेन्शन, द्या वास्तुकडे अटेन्शन

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 17:02

हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात प मनःशांती आपल्या जीवनातून हद्दपार झाल्यासारखी वाटते. या मानसिक तणावातून बाहेर पडायचं असेल तर, आपण राहत असलेल्या वास्तूत आम्ही सूचवत असलेले लहान बदल करून पाहा आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवा...

परफ्यूम आणि डियोने बदलते भाग्य

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 20:00

परफ्यूम किंवा डियोने तुमचे भाग्य बदलू शकते, हो खरचं. तुम्हांला भाग्याची साथ हवी आहे. तसेच भाग्य बदलण्याची तुमची इच्छा असेल तर ज्योतिषांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्वतःची राशी पाहून परफ्यूम किंवा डियोचा उपयोग करा आणि आपले भाग्य बदला. योग्य परफ्यूम किंवा डिओचा वापर केल्यास तुमच्या राशीचा स्वामी खूष होतो आणि भाग्य तुमचं साथ देईल