मराठवाड्यात दुष्काळ, आश्वासनांचा पाऊस

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 18:40

मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना, आश्वासानांचा मात्र पाऊस पडताना दिसतोय. गेल्या महिनाभरात शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत सर्वच सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठवाड्याचा दौरा केलाय. मात्र या दौ-यांत दुष्काळग्रस्तांना पदरात पडलीय फक्त निराशाच....

रेल्वेस्टेशनवर सापडली दोन बेवारस अर्भकं

Last Updated: Sunday, March 3, 2013, 16:04

एका प्लॅस्टिकच्या पिशवीत पुरुष जातीची दोन जिवंत अर्भकं सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ही अर्भकं सापडली आहेत.

पुण्यात येतोय, रोखून दाखवाच – राज ठाकरे

Last Updated: Sunday, March 3, 2013, 11:10

जालन्याचा विराट सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्याक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जाहीर आव्हान दिलेय. मी आता इथे, २ तारखेला सांगतो, ७ तारखेला पुण्यात येत आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवाच.

पवार साहेब दुष्काळ आहे IPLच्या मॅचेस बंद करा- राज

Last Updated: Sunday, March 3, 2013, 10:05

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. शरद पवार कायम पोरकट म्हणून मला हिणवतात म्हणून त्यांच्यासाठी काही पोरकट प्रश्न मी आणले आहेत.

....तर यापुढे घरात घुसून मारतील- राज

Last Updated: Saturday, March 2, 2013, 22:57

‘गडी बिथरलाय’ या अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेताना... राज ठाकरेंनी सरळ घरात घुसून मारतील, असा सज्जड दमच भरला... ‘मी असं काय वावगं बोललो...

होऊन जाऊ दे, तुमच्या दोन पायावर परत जाल का- राज

Last Updated: Saturday, March 2, 2013, 21:44

ही सत्ता राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, कायापालट काय असतो ते कळेल तुम्हांला, आता लक्षात ठेवा आम्हांला जर काळे झेंडे दाखवले तर ते झेंडे लाल झाल्याशिवाय राहणार नाही...

आणखी एक `प्रिन्स` बोअरवेलमध्ये!

Last Updated: Saturday, March 2, 2013, 12:09

जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातल्या तांदळी गावातील तीन वर्षाचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडलाय. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडलीय. त्याला वाचवण्यासाठी अद्यापही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

राज ठाकरे जालन्यात; फौजफाटा तैनात!

Last Updated: Sunday, March 3, 2013, 15:47

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज जालन्यात जाहीर सभा होतेय. अहमदनगरमध्ये राज यांच्या ताफ्यावर झालेली दगडफेक, त्यानंतर राज्यात मनसे आणि राष्ट्रवादीमधला रस्त्यावर आलेला संघर्ष यावर राज काय भाष्य करतात याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय.

राज ठाकरेंची विहीर पाहणी, कार्यकर्त्यांना शाबासकी

Last Updated: Friday, March 1, 2013, 21:23

राज ठाकरेंनी औरंगाबादेतीस समर्थ नगरात आज एका विहिरीची पाहणी केली.. काही दिवसांपूर्वी मनसेनं या विहिरीचा गाळ काढून विहिरीची साफसफाई केली होती.

दुष्काळ निवारणासाठी राज ठाकरे पुढे सरसावले....

Last Updated: Friday, March 1, 2013, 15:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांच्या ह्या दौऱ्यात त्यांनी राजकीय नेत्यांवर केलेल्या टीकांमुळे त्यांचा हा दौरा चांगलाच रंगतो आहे.