Last Updated: Tuesday, October 11, 2011, 11:48
राज्यातील मागासलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी नागपूर विद्यापीठाचं विभाजन करण्यात आलं आहे. या विद्यापीठाचं विभाजन करून गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र, या विद्यापीठाच्या स्थापनेपासून समस्यांचं शुक्लकाष्ठ लागलं आहे.