Last Updated: Friday, March 21, 2014, 10:45
`मुख्यमंत्री कोट्यातून दिली जाणारी घरं` ही पूर्ण योजनाच मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलीय. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांच्या बाबत अनियमितता, अपारदर्शकता आणि पदाचा गैरवापर होत असल्याचा ठपका कोर्टाने ठेवलाय.
Last Updated: Friday, March 21, 2014, 09:40
टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान लोकल ट्रेनचे पाच डबे घसरल्यामुळे कालपासून मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत सुरू झाली आहे.
Last Updated: Friday, March 21, 2014, 08:57
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांनी मुंबईत एका प्रचार कार्यक्रमात मुक्ताफळं उधळलीत.
Last Updated: Thursday, March 20, 2014, 19:45
सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलचे ५ डबे टिटवाळा ते आंबिवली दरम्यान निसटले, आणि कल्याण- कसारा, कसारा-मुंबई लोकलसेवा ठप्प झाली
Last Updated: Thursday, March 20, 2014, 17:01
लक्ष्मण जगताप आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारेय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान स्वीकारुन ते राजीनामा देणारेत. आज कृष्णकुंजवर लक्ष्मण जगताप यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.
Last Updated: Thursday, March 20, 2014, 16:12
सेंट्रल रेल्वेच्या लोकलचे चार डबे टिटवाळाजवळ घसरले आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
Last Updated: Thursday, March 20, 2014, 13:27
आपल्या अर्वाच्य भाषेसाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आता अडचणीत सापडलेत.
Last Updated: Thursday, March 20, 2014, 12:20
वसंत पाटकर या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून कुख्यात गुंड अश्वीन नाईकला बुधवारी रात्री अटक करण्यात आलीय.
Last Updated: Thursday, March 20, 2014, 17:17
लहान मुलांसाठी जॉन्सन बेबी पावडरचे उत्पादन करणाऱ्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या कंपनीचा पुन्हा एकदा परवाना रद्द करण्यात आला आहे.
Last Updated: Thursday, March 20, 2014, 09:47
`प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं...` असं म्हणतात आणि निवडणुका म्हटल्या की, त्या काही युद्धापेक्षा कमी नसतात. युद्धामध्ये शत्रूच्या गोटातील माहिती काढण्यासाठी गुप्तहेरांची मदत घेतली जाते.
आणखी >>