Last Updated: Tuesday, March 20, 2012, 12:49
ब्लॅकबेरीने ग्राहकांसाठी खूश करण्यासाठी नवा मोबाईल बाजारात आणला आहे. या मोबाईलची किंमत कमी दरात असल्याने तो ग्राहकांना घेण शक्य होणार आहे. ब्लॅकबेरीचा हँडसेट बाजारात दबदबा आहे. कंपनीने आपला ब्लॅकबेरी स्ट्रॉम हँडसेट आता ९००० रुपयांपेक्षा कमी किमतीत विकणार आहे. याची किंमत ८,८९९ रूपये असणार आहे.