काय सांगावी गाथा ‘शौर्यांची’

Last Updated: Tuesday, September 27, 2011, 12:55

उडीसा येथील चांदीपूरमधील परीक्षण केंद्रामध्ये भारताने शनिवारी अणुबॉम्ब नेण्यासाठी क्षमता असणाऱ्या ‘शौर्य’ मिसाइलची यशस्वी चाचणी करण्यात आली. ‘शौर्य’ आपल्यासोबत एक टन अणुवस्त्र नेऊ शकतं

इंटर‘नेट’ सागरातून ‘थेट’

Last Updated: Tuesday, September 27, 2011, 12:46

21 व्या शतकात माहिती आणि तंत्रज्ञान यांनी केलेली क्रांती ही सगळ्यांनाच फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे इंटरनेटची.

दिल्लीत ‘सौर कार’ साकार

Last Updated: Tuesday, September 27, 2011, 11:30

नको मोबाईलचा चाळा, अपघात टाळा

Last Updated: Monday, September 26, 2011, 16:09

जवळजवळ 58 टक्के पुरूष आणि 53 टक्के महिला ट्रॅफिकमध्ये अडकलेले असताना ईमेल आणि एसएमएस करतात, असे डेली एक्सप्रेसने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.

आइनस्टाइनचा सिद्धांत मोडीत?

Last Updated: Monday, September 26, 2011, 15:44

आइनस्टाइनच्या सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार कुठल्याही पदार्थापेक्षा प्रकाशाचा वेग हा सर्वाधिक आहे. मात्र, नव्या संशोधनातून असं निष्पन्न झालं आहे की न्यूट्रिनोचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा ताशी सहा किमी जास्त आहे.

रात्रीस खेळ चाले या गूढ बेडकांचा!

Last Updated: Monday, September 26, 2011, 16:07

भारताच्या पश्चिम घाटांतील जंगलात 20 वर्षांच्या सखोल संशोधनानंतर रात्रीच्या वेळी सक्रिय होणाऱ्या बेडकांच्या 12 नव्या जाती संशोधकांनी शोधल्या आहेत. गेल्या 75 वर्षात नामशेष झालेल्या तीन जाती आढळल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

'स्पेस टॅक्सी’साठी नासा खर्च करणार अब्जावधी!

Last Updated: Monday, September 26, 2011, 16:04

अंतराळ यानांची सेवा संपल्यानंतर आता अमेरिकाला आपल्या अंतराळ यात्रींना अंतराळ स्थानकावर पाठवण्यासाठी रशियावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेचा आता ‘स्पेस टॅक्सी’ बनविण्याचा मनोदय आहे.