Last Updated: Wednesday, November 27, 2013, 18:15
पाकिस्तान क्रिकेटर अब्दुल रझाक याच्या घरावर दरोडा पडलाय. यावेळी दरोडेखोरांनी अब्दुलला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरातच बांधून ठेवला आणि तिथून पळ काढला.
Last Updated: Wednesday, November 27, 2013, 21:20
Live Score: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज
Last Updated: Tuesday, November 26, 2013, 19:31
‘एमसीए’च्या अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांना सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. ‘एमसीए’च्या कामकाजापासून दूर राहण्याचे आदेश सत्र न्यायालयानं पवारांना दिलेत.
Last Updated: Tuesday, November 26, 2013, 08:37
भारताचे मिडल ऑर्डर बॅट्समन चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी आयसीसी टेस्ट रँकिंगमधील आपापले रँकिंग कायम राखले. पुजारा सर्वोत्तम सहाव्या, तर कोहली विसाव्या स्थानावर आहे.
Last Updated: Monday, November 25, 2013, 15:09
आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणा-या वन-डे आणि टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. झहीर खानचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. तर गौतम गंभीरला पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे.
Last Updated: Monday, November 25, 2013, 12:53
आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड आज सोमवारी करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघातून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज गौतम गंभीर आणि स्टार गोलंदाज झहीर खान यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
Last Updated: Sunday, November 24, 2013, 23:35
विशाखापट्टणम वन-डेमध्ये रंगतदार लढतीत वेस्ट इंडिजनं टीम इंडियावर दोन विकेट्सनी मात केली.
Last Updated: Sunday, November 24, 2013, 18:19
सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीला घाबरतो, असं विधान करणाऱ्या ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरला तोंडावर पाडलंय पाकिस्तानच्याच एका माजी कर्णधारानं... वसीम अक्रमनं.
Last Updated: Sunday, November 24, 2013, 23:17
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान विशाखापट्टणम इथं आज दुसरी वन-डे रंगणार आहे. पहिली वन-डे जिंकत सीरिजमध्ये आघाडी घेतलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वाच चांगलाच दुणावलेला असेल तर विंडिजसमोर कमबॅकच आव्हन असेल.
Last Updated: Sunday, November 24, 2013, 13:30
आणखी >>