Last Updated: Tuesday, June 3, 2014, 12:21
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई `महाराष्ट्राचा लोकनेता` म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या अकस्मात निधनानं संपूर्ण महाराष्ट्राच जबर धक्का बसलाय. देश पातळीवर काम केलेल्या मुंडे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत अनेकांनी ट्विटरवर मुंडे यांना श्रद्धांजली वाहिलीय.
First Published: Tuesday, June 3, 2014, 10:08