Last Updated: Wednesday, June 4, 2014, 16:23
माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने देशाचे, महाराष्ट्राचे आणि न कळत माझेही मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राची जाण असलेला आणि अभ्यासू असे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे, असेही राणे म्हणाले.
पाहा काय म्हणाले राणे गोपीनाथ मुंडेच्या निधनावर *
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 3, 2014, 21:00