गोपीनाथ मुंडे यांना द्या श्रद्धांजली!, Car accident in Delhi, Gopinath Munde`s death

गोपीनाथ मुंडे यांना द्या श्रद्धांजली!

गोपीनाथ मुंडे यांना द्या श्रद्धांजली!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भाजपचे नेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचे रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बीडमधील परळीमध्ये आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकुल वातावरण आहे.

आपल्या लाडक्या या लोकनेत्याला तुमच्या शब्दात द्या श्रद्धांजली...



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 3, 2014, 11:56


comments powered by Disqus