Thursday, July 10, 2025
Thursday, July 10, 2025
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Live TV
  • more
    • भविष्य
    • फोटो
    • व्हिडिओ
    • Exclusive
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • ब्लॉगर्स पार्क
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Exclusive

अॅपलचा मिनी आयपॅड

अॅडव्हान्स वायफाय टेक्नॉलॉजी

अॅडव्हान्स वायफाय टेक्नॉलॉजी

अॅकपलने सॅन जोन्स येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लाँच केले. यावेळी अॅ्पलचे वरिष्ठ उपाध्यक्ष फिलिप शिलर यांनी नव्या आयपॅड मिनीच्या खास फिचर्सची माहिती दिली. येत्या २ नोव्हेंबरपासून आयपॅड मिनी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या आयपॅडमध्ये अॅडव्हान्स वायफाय टेक्नॉलॉजी आहे. तर व्हिडिओ कॉलिंगदरम्यारन उत्कृाष्ट दर्जाचे चित्रिकरण. त्यायच्याए मदतीने रेकॉर्डिंग आणि स्टिल फोटो चांगल्या पद्धतीने काढता येऊ शकतात, असे याचे खास वैशिष्ट आहे.

फेसटाईम आणि आयसाईट कॅमेरा

फेसटाईम आणि आयसाईट कॅमेरा

समोरच्याआ बाजूस फेसटाईम ७२० पीएचडी कॅमेरामुळे व्हिडिओ कॉलिंगदरम्यान उत्कृचष्टअ दर्जाचे चित्रिकरण. त्याच्या ० मदतीने रेकॉर्डिंग आणि स्टिल फोटो चांगल्या पद्धतीने काढता येऊ शकतो. मागच्यार बाजूस १०८० पिक्सअल एचडी आयसाईट कॅमेरा आहे. ऑटोमॅटिक व्हिडिओ स्टेब्लायजेशनमुळे आयपॅड हलल्या्नंतरही व्हिडिओमध्ये शेक होणार नाही. ५ मेगापिक्सयलचा स्टिल कॅमेराचीही सुविधा आहे.

मॉडेलच्या किंमती

मॉडेलच्या किंमती

स्टोरेज क्षमतेनुसार इतर मॉडेलच्या किंमती

१६ जीबी (वायफाय)- ३२९डॉलर (सुमारे १७४३७ रूपये)

१६ जीबी (वायफाय/सेल्यू9लर)- ४२९ डॉलर (सुमारे २४३२७रूपये)

६४ जीबी (वायफाय)- ५२९ डॉलर (सुमारे २८०३७ रूपये)

६४ जीबी (वायफाय/सेल्यूअलर)- ६५९ डॉलर (सुमारे ३४९२७ रूपये)

स्पीड इंटरनेट

स्पीड इंटरनेट

आयपॅड मिनीमध्ये वायफायचा वेग जुन्या मॉडेलपेक्षा दुप्पट आहे. १५० एमबीपीएसच्या‍ गतीने डाऊनलोडिंग करता येईल. हे आयपॅड मिनीमध्ये सुरूवातीपासून इन्सटॉल करण्याबत आलेले आहे. तुमच्याकडे वायफाय नसेल तरीसुद्धा मोबाईल नेटवर्कशी कनेक्टव करता येऊ शकते. यासाठी फक्तस वायफाय/सेल्यूालर मॉडेल असण्यालची गरज आहे. मोबाईल नेटवर्कनेही चांगल्या स्पीडचे इंटरनेट चालू शकेल.

काय आहेत सुविधा

काय आहेत सुविधा

स्क्रीन/डिस्ल्पे - काळ्या आणि पांढ-या रंगाचे मॉडेल (ब्लॅक अँड व्हा्ईट), ७.९ इंचाची स्क्रीन, १०२४x७६८ पिक्सेल डिस्प्ले , ४ जी कन्वेर्टिबल.

आकार- ७.२ मिमी जाडी, आयपॅडपेक्षा २३ टक्के कमी जाडीचा, ३०८ ग्रॅम वजन, आयपॅडपेक्षा ५३ टक्के हलका.

अॅकप्स - २.७५ लाख अॅवप्लिकेशन, फोटोंना एडिटिंग आणि शेअरिंग करणे सोपे, १०८० पिक्सेल एचडी रेकॉर्डिंग करण्याची क्षमता.

डुएल कोअर ए५ चिपमुळे एकाचवेळी अनेक कामे करण्यापची सुविधा, १० तासांचा बॅटरी बॅकअप.

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

More Slideshow

क्रिश ३

रमजान स्पेशल

सावळी सुंदर `काजोल`

फिल्मी फ्रेंडशीप

गाण्यांतून व्यक्त करा मैत्री...

बॉलिवूड सेलिब्रिटी अंधश्रद्धाळू

विराटचा विक्रम, सचिनला टाकले मागे

स्वस्त आणि मस्त `अँडी 4डी आय स्मार्टफोन`

बॉलीवूडचे हिरो... अभ्यासात झिरो

ब्लॅकबेरी क्यू ५

डेटिंगवर जाताना...

ऑक्सस न्यूक्लिया एन-१

First Prev .. 6 7 8 9 10  .. Next Last 

    © 1998-2014 Zee Media Corporation Ltd (An Essel Group Company), All rights reserved.

    Contact | Privacy | Legal Disclaimer | Register | Job with US | Complaint | Investor Info

    • News

      • Nation
      • State
      • World
      • South Africa
      • Sci Tech
      • Pics
      • Exclusive
      • Blogs
      • Archives
    • ENTERTAINMENT

      • Red Hot
      • Reviews
      • Movies
      • Glam Talk
      • Bookworm
      • TV
      • Celebrity
      • Romance
      • Pics
      • Videos
      • Add More
      • Exclusive
      • Blogs
    • SPORTS

      • Cricket
      • Football
      • World
      • Motorsports
      • Golf
      • Others
      • Softspot
      • Debate
      • Blogs
      • Exclusive
      • Pics
      • Videos
    • Business

      • Autos
      • Gadgets
      • Economy
      • Finance
      • Companies
      • Realestate
      • International
      • Technology
      • In Focus
      • Pics
    • Health

      • News
      • Diseases
      • Fitness
      • Healthy Eating
      • Low Cal Recipes
    • Bookworm

      • Latest Cover
      • Classics
      • Writer Profile
      • Enactments
      • Between The Lines
      • Book Review
      • Indian Award
      • Nobel Price
      • Booker Prize
      • Unforgettables
    • Recipes

      • Low Fat
      • Kitchen Tips
      • Storing Tips
      • Healing Food
      • Vegs
      • Non Vegs
      • Desserts
      • Drinks
    • Hindi

      • Home
      • देश
      • प्रदेश
      • दुनिया
      • खेल-खिलाड़ी
      • कारोबार
      • ज्ञान-विज्ञान
      • मनोरंजन
      • ज़ी स्पेशल
      • सेहत
      • तस्वीरें
      • वीडियो
      • भविष्यफल
    • Marathi

      • Home
      • मुंबई
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • स्पोर्ट्स बार
      • कल्लाबाजी
      • हेल्थ मंत्रा
      • ब्लॉगर्स पार्क
      • युथ क्लब
      • Exclusive
      • फोटो
      • व्हिडिओ
      • भविष्य
    • Bengali

      • Home
      • Kolkata
      • State
      • Nation
      • World
      • Sports
      • Entertainment
      • Lifestyle
      • Blogs
      • Health
      • Photos
      • Videos
      • Slideshows
      • Weather
    • Ayurveda

      • Home
      • Health News
      • Introduction
      • History
      • Benefits
      • Herbs
      • Treatment
    • Investors Info

      • Home
      • About ZMCL
      • Listing Document
      • Shareholding Pattern
      • Presentations & Releases
      • Board of Directors
      • Financials-Annual
      • Financials-Quarterly
      • Q&A Transcripts
      • Code of Conduct
      • Notices
    /marathi/slideshow/अॅपलचा-मिनी-आयपॅड_155.html/7