Last Updated: Monday, March 25, 2013, 08:45
फेमिना मिस इंडिया २०१३ ची अंतिम फेरी रविवारी मुंबईत पार पडली. भारताच्या विविध राज्यातून आलेल्या २३ सौदर्यवतींमध्ये मिस इंडियाच्या किताबासाठी चुरस पहायला मिळाली. यावेळी मिस इंडिया वर्ल्ड म्हणून पंजाबच्या नवनीत कौर ढिल्लनची निवड झाली.