कोयल `मिस वर्ल्ड`सोबतच बॉलिवूडसाठीही तयार!

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 10:26

५१ वा फेमिना मिस इंडिया २०१४ चा खिताब आपल्या नावावर करणाऱ्या जयपूरच्या कोयल राणाचं पुढचं लक्ष्य आहे `मिस वर्ल्ड`, परंतु...

दिल्लीची कोयल राणा बनली फेमिना मिस इंडिया

Last Updated: Sunday, April 6, 2014, 17:21

दिल्लीची कोयल राणानं यंदाचा `मिस इंडिया` किताब पटकावलाय. तर दुसरं स्थान मुंबईची जातालेका मल्होत्रा आणि तिसरं स्थान गोव्याची गेल निकोल डिसिल्वा हिनं पटकावलं. मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये शनिवारी रात्री आयोजित एका रंगारंग कार्यक्रमात विजेत्यांचं नाव घोषित करण्यात आलं. स्पर्धेत २४ तरुणी सहभागी झाल्या होत्या.

भारताची ‘सृष्टी’ यंदाची ‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड’!

Last Updated: Thursday, October 31, 2013, 10:59

कोरिया इथं पार पडलेल्या “मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३” हा किताब पटकावला भारताच्या सृष्टी राणानं... या स्पर्धेत ४९ स्पर्धेक होते. या ४९ स्पर्धकांमधून सृष्टीची निवड करण्यात आली. सौंदर्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर तिची निवड करण्यात आली आहे.

राजकुमारी नेहा हिंगे आता बॉलिवूडमध्ये

Last Updated: Monday, July 8, 2013, 16:45

माजी `मिस इंडिया` नेहा हिंगे ही मराठमोळी मुलगी आता हिंदी सिनेमातून पदार्पण करत आहे. नेहा मध्य प्रदेशातील देवास संस्थानाच्या राजघराण्यातील राजकन्या आहे.

नवनीत कौर ढिल्लन मिस इंडिया

Last Updated: Monday, March 25, 2013, 08:45

फेमिना मिस इंडिया २०१३ ची अंतिम फेरी रविवारी मुंबईत पार पडली. भारताच्या विविध राज्यातून आलेल्या २३ सौदर्यवतींमध्ये मिस इंडियाच्या किताबासाठी चुरस पहायला मिळाली. यावेळी मिस इंडिया वर्ल्ड म्हणून पंजाबच्या नवनीत कौर ढिल्लनची निवड झाली.

अमेरिकेची ऑलिविया `मिस युनिव्हर्स`

Last Updated: Thursday, December 20, 2012, 10:39

मिस यूएसए (अमेरिका) असलेली ऑलिविया कुल्पो हिची `मिस युनिव्हर्स-२०१२` म्हणून निवड झाली आहे. दरम्यान, भारताची मिस शिल्पा सिंह पहिल्या दहात आली नसल्याने तिला या स्पर्धेतून बाद व्हावे लागले.

वान्या मिश्रा मिस इंडिया वर्ल्ड

Last Updated: Saturday, March 31, 2012, 11:36

चंदीगडची वान्या मिश्रा २०१२ची मिस इंडिया वर्ल्ड झाली. तिला एका भव्य समारंभात मिस इंडिया वर्ल्डचा मुकुट परिधान करण्यात आला. तर या स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्राचीने मिस इंडिया अर्थचा किताब पटकावला आहे.