Last Updated: Monday, October 29, 2012, 08:50
साधारणतः एखाद्या लग्न सोहळ्याला किंवा त्यानंतरच्या मेजवानी आपल्याला बोलावलं, तर आपण आपल्या ऐपतीप्रमाणे चांगले कपडे घालून जातो. त्यात जर सेलिब्रिटींची पार्टी असेल, तर सेलिब्रिटी जास्तच भरजरी आणि चांगले कपडे घालून नव विवाहीत जोडप्याला शुभेच्छा देतात. मात्र सेलिब्रिटी जर शक्ती कपूर असेल, तर?