पुन्हा १०० करोड... ‘दबंग’खानचं डबल सेलिब्रेशन!

Last Updated: Thursday, December 27, 2012, 16:51

आजचा सलमान खानचा वाढदिवस... ‘माझा जन्म हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट’ असं म्हणणाऱ्या सलमानसाठी आजचा दिवस नक्कीच लकी ठरतोय. वाढदिवसाबरोबरच त्याला सेलिब्रेशनसाठी आज आणखी एक गिफ्ट मिळालंय. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘दबंग २’ शंभर करोड क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय.

तीन दिवसात `दबंग २`ची कमाई ६४ कोटी

Last Updated: Monday, December 24, 2012, 16:01

सलमान खान यांचा बहुचर्चित ठरलेला असा सिनेमा `दबंग २` हा बॉक्स ऑफिसवरही दबंगगिरी करतो आहे. या सिनेमाच्या पहिला भाग असणाऱ्या दबंगने एक नवा रेकॉर्ड केलेला आहे.

दबंग २ : अॅक्शनचा तडका कॉमेडीत...

Last Updated: Friday, December 21, 2012, 21:35

सलमान खानचा दबंग २ बॉक्स ऑफिसवर धडकलाय. या सिनेमात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, विनोद खन्ना, प्रकाश राज हे मुख्य भूमिकेत आहेत.

`सलमान ओल्या मातीचा गोळा`

Last Updated: Thursday, December 20, 2012, 17:41

‘सलमान एक ओल्या मातीचा गोळा आहे, त्याला आपण जसा आकार देऊ तसा तो वागतो’ असं म्हणणं आहे सलमान खानचा छोटा भाऊ आणि निर्माता-अभिनेता सोहेल खानचं...

सल्लू म्हणतो, दबगं २ पाहाच, दबंगपेक्षा आहे वेगळाच...

Last Updated: Saturday, December 1, 2012, 16:47

सुपरस्टार सलमान खानच्या `दबंग` या सिनेमाने बॉलीवूडमध्ये चांगलीच धम्माल उडवून दिली होती. त्यामुळे सलमानच्या दबंग २ कडे सगळ्यांचेच डोळे लागून राहिले आहेत.

सलमान करीनाशी अंगलट करताना `चक्क` लाजला!

Last Updated: Wednesday, October 31, 2012, 13:54

सलमान खानला सगळे भाई म्हणतात... आणि तो खरंच भाई असल्याचं त्याने नुकतंच दाखवून दिलं. ‘दबंग २’च्या नव्या फेव्हिकॉल या गाण्यात विवाहीत करीना कपूर- खानसोबत खट्याळ आयटम साँग करताना सलमान खानने तिच्याशी अंगलट करायला नकार दिला.

‘अॅक्शन बंद...’ सल्लूला डॉक्टरांचा सल्ला

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 12:17

अभिनेता सलमान खानची प्रकृती पुन्हा नाजूक अवस्थेत आहे. डॉक्टरांनी त्याला अॅक्शनपट करण्यास मनाई केली आहे.

सलमानच्या शुटींगमध्ये लागली स्टुडिओला आग

Last Updated: Saturday, June 23, 2012, 23:37

मुंबईतील मेहबूब स्टुडिओला आग लागली आहे. सलमान खानच्या दबंग २ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ही आग लागली होती. ही आग शॉर्ट सक्रीटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.