नव्या नात्यासाठी `इश्कजादीं` तयार!

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 18:01

इश्कजादी परिणीती चोपडा सध्या नव्या नात्यांमध्ये अडकण्यासाठी तयार आहे... तशी कबुली खुद्द परिणीतीनंच दिलीय. याचबरोबर सध्या आपण कुणासोबतही नात्यात नाही, हे सांगायला ती विसरलेली नाही.

परिणिती म्हणते `ती` चर्चा खोटीच!

Last Updated: Thursday, January 30, 2014, 16:02

बॉलिवूड अभिनेत्री बिकिनीत असणं हे आता काही नवं राहिलेलं नाही. मात्र सध्या अभिनेत्री परिणिती चोप्रा आगामी `किल दिल` या चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार असल्याची सध्या चर्चा आहे.

व्हिडिओ पाहा : ‘हंसी तो फसी’मधून ‘जेहनसीब...’

Last Updated: Sunday, January 12, 2014, 20:26

‘हसी तो फसी’ या चित्रपटातील ‘जेहनसीब...’ हे एक रोमान्टिक गाणं अनेक तरुणांच्या हृदयाची धडधड बनलंय. अतिशय सुंदर शब्द आणि त्याचं चित्रिकरणाची नाळ जुळवताना सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीतीनं जान लावलीय.

पाहा ट्रेलर : ‘हसी तो फसी’ आणि ‘मॅड’ परिणीती!

Last Updated: Sunday, December 15, 2013, 13:01

`धर्मा प्रोडक्शन`चा हसी तो फसी हा सिनेमा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झालाय... सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत... ही जोडी यानिमित्तानं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

फिल्म रिव्ह्यू : शुद्ध देसी रोमान्स

Last Updated: Friday, September 6, 2013, 17:16

आपण लग्नातून वधू पळून जाताना अनेक वेळा पाहिले असेल, होय ना! पण, शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात मात्र ‘वर’ बनलेला आपला नायक लग्नातून पाय काढताना पाहायला मिळणार आहे.

परिणीतीला करायचाय ‘शान’सोबत रोमान्स!

Last Updated: Monday, August 26, 2013, 11:30

हॉट पण अगदी देसी अशा परिणीती चोप्राला गायक शानसोबत रोमान्स करायचाय. ऐकून आश्चर्य वाटलं का? अहो आपल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘झलक दिखला जा’च्या सेटवर आलेली परिणीती शाननं केलेल्या डांसच्या इतकी प्रेमात पडली की, तिनं मोठ्या पडद्यावर शानसोबत रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली.

`इशकजादी`चं वॉर्डरोब मालफंक्शन

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 15:45

‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’, ‘इशकजादे’ या दोन सिनेमांमधून लोकांची लाडकी बनलेल्या परिणीती चोप्राला नुकत्याच एका लाजिरवाण्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. `शिरीन फरहाद की तो निकल पडी` च्या खास शोच्या वेळी तिचं वॉर्डरोब मालफंक्शन घडलं.

बिकिनी घालायला प्रॉब्लेम नाही- परिणीती

Last Updated: Thursday, May 17, 2012, 18:28

‘इशकजादे’ या चित्रपटाने प्रसिध्दीची चव चाखणाऱ्या परिणीती चोपडा आता बोल्ड झाली आहे. चित्रपटात बिकनी घालायला काहीच प्रॉब्लेम नसल्याचे परिणीतीने एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.