पती, पत्नी आणि ‘लिव्ह इन पार्टनर’ही राहणार एकाच घरात!

Last Updated: Monday, December 2, 2013, 11:34

लोक न्यायालयानं दिलेल्या एका निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या निराळ्याच निर्णयामध्ये न्यायालयानं पती आणि पत्नीसोबत पतीच्या ‘लिव्ह इन पार्टनर’लाही एकाच घरात राहण्याची परवानगी दिलीय.

ती मिळाल्यास लगेच लग्न-शाहीद कपूर

Last Updated: Saturday, November 23, 2013, 07:43

लाखो मुलींचा चाहता असलेला अभिनेता शाहीद कपूरनं सांगितलं, जर मला माझ्या पसंतीची मुलगी मिळाली, तर लवकरच मी लग्न करणार आहे. शाहीद सध्या आपला आगामी सिनेमा ‘आर...राजकुमार’ रिलीज होण्याची वाट पाहत आहे. ३२ वर्षीय शाहीद व्यावसायिक जीवनासोबतच आता आपलं खाजगी आयुष्य ही लोकांपुढं आणू इच्छित आहे.

इंटरनेटवर जोडीदार शोधला खरा, तिने घातला १८ लाखाला गंडा

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 12:00

वयाच्या उत्तरार्धात जोडीदार शोधून आयुष्याची सेकंड इनिंग सुरु करण्याची हौस एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलीच महागात पडली. इंटरनेटच्या माध्यमातून लग्नाला होकार देणा-या अमेरिकन महिलेनं त्यांना चक्क १८ लाख रूपयांना गंडा घातल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय.

भारतात ‘वॉलमार्ट` आणि `भारती` स्वतंत्रपणे करणार व्यापार

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 11:55

भारती एंटरप्रायजेज आणि वॉलमार्ट स्टोअर्स या दोन कंपन्यांनी आपल्या भागिदारांची चर्चेला पुर्णविराम दिलाय. त्यांनी आपली भागिदारी तोडण्याचा निर्णय घेतला असून भारतात स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय आज जाहीर केलाय.

'ऑनलाईन डेटिंग'साठी हवा कमी वयाचा पार्टनर!

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 11:59

खरंतर महिला नेहमीच त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांशी ‘डेटिंग’ करण्यास प्राधान्य देतात तर पुरुष त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या महिलांशी डेटिंग करण्यास उत्सुक असतात.

हिटलरच्या सहकाऱ्याच्या डायरीत काय दडलंय?

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 15:55

जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर हा वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्याच्या जवळच्या सहकाऱ्याची डायरी सापडलेय. या डायरीत काय दडलंय, याची तपासणी करण्यासाठी डायरी हस्तगत करण्यात आलेय.

लैंगिक संबंधांबाबत विचारशैली बदलतेय....

Last Updated: Friday, June 7, 2013, 10:40

लैंगिक संबंधाविषयी जाणून घेण्यासाठी नुकतचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. आणि त्यामुळे लैंगिक संबंधाविषयी काय विचार केला जातो हे देखील जाणून घेण्यात आलं आहे.

धोनी निघाला धोकेबाज, फिक्सिंगच्या जाळ्यात

Last Updated: Monday, June 3, 2013, 16:08

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट आणि बिझनेस गेम सध्या एकत्र खेळतांना दिसतोय. एका वृत्तपत्राच्या सर्वेनुसार रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनीमध्ये धोनीची १५ टक्के भागीदारी आहे.

लैंगिक जीवनात ताण-तणावापासून रहा दूर

Last Updated: Thursday, May 16, 2013, 08:49

आपल्याकडे संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे लग्न करून ही परंपरा टिकविण्याची प्रथा आजही कायम आहे.

मल्टी पार्टनर सेक्स ट्रेंड वाढतो- महेश भट्ट

Last Updated: Thursday, January 10, 2013, 19:34

एक व्यक्तीशी शारीरिक संबंध (सेक्स) करण्याचा विचार जुना झाला आहे. आता लोक नव-नवीन लोकांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत आहे.

पुरूषांच्या मते, महिलांन जास्त शरीरसंबंध नको असतो

Last Updated: Saturday, December 1, 2012, 23:15

एका सर्वेक्षणात स्त्री-पुरूषांच्या लैगिंक संबंधाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 90 टक्के विवाहीत पुरुषांचे म्हणणे आहे की त्यांची पत्नी शरीरसंबंधांना नकार देते.

करा जीभेचा वापर, सेक्समध्ये व्हा सुपर

Last Updated: Thursday, August 9, 2012, 13:48

जर आपण विचार करत असाल की जीभ ही खाण्याचे चोचले करीत असते किंवा लहानपणी इतरांना चिडविण्यासाठी याकरिताच असते, तर तसं अजिबात समजू नका. जीभ ही फक्त खाण्याचा स्वादच देत नाही तर तुमच्या सेक्स लाइफ मध्ये सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

महिलांना सेक्स करताना हेच हवं असतं

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 17:24

सेक्स करताना अनेक वेळेस फक्त ती एक शारीरिक भूक असते, आणि ती भागविली जाण्यासाठी स्त्रीशी संभोग करायचा असतो. अशी भावना मनात ठेऊनच अनेक पुरूष शरीरसंबंध करीत असतात.

'बेड पार्टनर'ने काय करावे?

Last Updated: Friday, May 11, 2012, 10:14

स्त्रिया 'मुडी' असतात. काही महिला तर आपल्या नवर्‍याच्या बाहुपाशात येण्यास नकार देतात. मग चुंबन तर दूरच. यामुळे पुरुषांमध्ये आपल्या 'पार्टनर'विषयी चुकीचा ग्रह निर्माण होण्यास वेळ लागत नाही. महिलांच्या अशा वागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यासाठी ती जाणून घेऊन आपल्या आनंदात येणार्‍या अडचणी दूर केल्या पाहिजेत.

सेक्स करताना पुरूष का करतात जबरदस्ती?

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 17:54

पुरूषांमध्ये सेक्सविषयी आवड ही महिलांपेक्षा जास्त असते किंबहुना पुरूष काहीवेळा जास्तच उतावळे असतात. त्यामुळे महिला कधीही पुरूषांवर सेक्ससाठी जबरदस्ती करीत नाही. पण नुकतचं एका अध्ययनातून असं समोर आलं आहे की, भारतीय पुरूष आपल्या पार्टनरसोबत अधिक आक्रमकपणे सेक्स करतात.

सेक्स करताना पती पत्नीने काय काय करावे..

Last Updated: Sunday, February 26, 2012, 14:53

सेक्स करताना पती आणि पत्नीसाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सेक्स न केल्याने पती आणि पत्नीमध्ये जास्तच दुरावा येण्याची शक्यता आहे. जर का आपण आठवड्यात फक्त दोनदाच आपल्या पार्टनरसोबत सेक्स करीत असाल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.

सेक्स करताना महिलांना काय नकोय....

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 18:06

सेक्स करण्यापूर्वी काय नको असतं महिलांना हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक स्त्रीकडे भली मोठी यादीच असणार की आपल्या पार्टनरने सेक्स करण्यापूर्वी काय काय करू नये.

प्रत्येकालाच हवा असतो 'सेक्सी पार्टनर' !

Last Updated: Thursday, January 12, 2012, 20:04

प्रत्यक्षात आपल्याला सेक्ससाठी कसा पार्टनर हवा आहे, हे आपण कुणालाही मोकळेपणाने सांगू शकत नाही. एका सर्व्हेनुसार असं समोर आलंय की प्रत्येकाला आपला जोडीदार सेक्सी हवा असतो, पण ते कबुल करण्याची कुणाची तयारी नसते.

फिल गुडसाठी सेक्स करा

Last Updated: Saturday, December 31, 2011, 08:50

प्रेम करणे हे खूश राहण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यात सेक्स हे रिलॅक्स होण्याचा उत्तम मार्ग आहे. हे एका संशोधनातून समोर आले आहे.

प्रणयात गुंतुनी....

Last Updated: Monday, February 20, 2012, 17:21

वैवाहिक जोड्यांची समस्या म्हणजे कामक्रिडेत जास्त कालावधी घालवता येत नाही. कामक्रीडेसाठी लागणारा कालावधी जास्त असला म्हणजेच कामजीवन यशस्वी होते असे अजिबात नाही.

सेक्सबाबत खास टिप्स...

Last Updated: Sunday, January 1, 2012, 22:27

सेक्स हा एक अत्यंत सुखद: अनुभव असतो. मात्र सेक्सचा जास्तीत जास्त आनंद घेऊन सेक्स करणं फायदेशीर असतं, यासाठीच सेक्स मध्ये चिरतरूणपणा यावा यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं असतं.

करा जीभेचा वापर, सेक्समध्ये व्हा सुपर

Last Updated: Thursday, December 22, 2011, 20:57

जर आपण विचार करत असाल की जीभ ही खाण्याचे चोचले करीत असते किंवा लहानपणी इतरांना चिडविण्यासाठी याकरिताच असते, तर तसं अजिबात समजू नका. जीभ ही फक्त खाण्याचा स्वादच देत नाही तर तुमच्या सेक्स लाइफ मध्ये सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावते.