Last Updated: Tuesday, January 31, 2012, 17:44
स्मिता मांजरेकर
प्रजासत्ताक दिनी विशेष कार्यक्रम करण्याचं कित्येक दिवस मनात योजलं होतं. तसंच हा विशेष कार्यक्रम नौदल किंवा सेनादलाच्या सैनिकांसह करावा हा विचार मनात होता. प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनलवर अशाप्रकारचे कार्यक्रम आपण नेहमीच पाहतो, मात्र आपल्या मराठी न्यूज चॅनलमध्येही असाच शो आपण करावा अशी कल्पना मनात आली...