Last Updated: Friday, July 12, 2013, 13:07
मोबाईल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खासगी कंपन्या विविध योजना सुरू करण्यावर भर देत आहेत. मात्र, या कंपन्या छुप्प्या मार्गाने पैसे वसूल करतात, ही बाब वेगळी
Last Updated: Monday, June 24, 2013, 12:09
ग्रामीण भागात अजूनही उपलब्ध नसलेली एटीएमची सुविधा आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारनिर्मितीचा गंभीर प्रश्न यांचा ताळमेळ घालत सरकारनं ग्रामीण भागात ‘मायक्रो एटीएम’ ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.
Last Updated: Monday, June 17, 2013, 21:01
मोबाईलधारकांसाठी एक खुषखबर. आता रोमिंग स्वस्त होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने रोमिंगच्या दरात घट केली आहे. कॉलदरांबरोबरच एसएमएसमध्येही ही घट होणार आहे.
Last Updated: Thursday, March 7, 2013, 15:46
येत्या ऑक्टोबरपासून तुम्ही देशभरात कुठेही असाल तरी रोमिंग चार्जेसची काळजी करायची गरज तुम्हाला उरणार नाही. कारण, ऑक्टोबरपासून फ्री रोमिंग लागू होणार आहे.
Last Updated: Thursday, January 31, 2013, 17:08
मोबाइल कंपन्यांनी एकीकडे दरवाढ सुरू केली असताना एरसेल कंपनीने मात्र मोफत रोमिंगची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांमध्ये पुन्हा रोमिंगवरून शर्यत लागणार आहे.
Last Updated: Tuesday, January 29, 2013, 12:33
सरकारनं मोबाईल कॉल्स ‘रोमिंग फ्री’करण्याच्या अगोदरच टेलिकॉम कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू झालेली दिसतेय. तसे संकेतही मार्केटमध्ये दिसून आलेत.
Last Updated: Thursday, December 13, 2012, 17:36
मोबाईल फोनधारकांसाठी खुशखबर.... आगामी २०१३ मध्ये देशभऱात कुठेही रोमिंग चार्जेस लागणार नाही. बुधवारी दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Last Updated: Wednesday, December 5, 2012, 13:56
देशभरात रोमिंग शुल्कमुक्तीचा निर्णय घेणार्याb सरकारकडून दूरसंपर्क कंपन्यांना मार्चपासून याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.
Last Updated: Monday, September 24, 2012, 16:05
पुढल्या वर्षीपासून देशभरात रोमिंग चार्जेस काढून टाकण्यात येतील, असं दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलंय.
Last Updated: Tuesday, July 3, 2012, 21:00
थ्री जी रोमिंग संदर्भात मंगळवारी टेलकॉम कंपन्यांना मोठा झटका बसलाय. दूरसंचार न्यायालयानं (टीडीसॅट) आज दिलेल्या निर्णयात थ्री जी इंट्रा-सर्कल रोमिंग करारालाच अवैध ठरवलंय. हा निर्णय सरकारच्या बाजूनं लागलाय. थ्री जी रोमिंगबाबात टेलिकॉम कंपन्या आपांपसात करत असलेले करारही बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं यावेळी स्पष्ट केलंय.
आणखी >>