Last Updated: Monday, May 14, 2012, 17:02
अजिंठा- भाषा,जात,काळाची सीमा ओलांडणारी एक ‘अव्यक्त’ डोळस कहाणी...खरंच नितीन देसाईंच्या दिग्दर्शनातून काहीही ‘व्यक्त’ होत नाही. त्यामुळं ना. धो. महानोरांच्या अजरामर कलाकृतीवर आधारलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हाती लागतो, तो एक ‘माकडां’चा (‘सुंदर’ या अर्थानं मुळीच नाही) खेळ.