बीग बी-जयासोबत काम करण्यास अभि-अॅशचा नकार

Last Updated: Monday, May 12, 2014, 08:06

बॉलिवूडचा ज्युनिअर बी अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन यांनी महानायक बीग बी आणि जया बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असताना चक्क ही संधी धुडकावून लावलीय.

बीग बी रायगडात, खाली मांडी घालून जेवले!

Last Updated: Thursday, March 6, 2014, 21:06

बॉलिवूडचा महानायक बीग बी अमिताभ बच्चन यांनी सपत्नीक  रायगडच्या म्हसाळा तालुक्यातील खामगावाला भेट दिली. अमिताभ बच्चन गावात आल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सगळा गाव त्यांना पाहण्यासाठी गोळा झाला.

बीग बी पुन्हा आजारी; चाहत्यांच्या प्रेमानं हेलावले!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 19:18

बीग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावलीय. त्यांना पोटाच्या संसर्गानं पुन्हा एकदा ग्रासलंय... त्यांना तापही भरलाय.

महाराष्ट्र सरकारला स्वस्तात मिळाले बीग बी!

Last Updated: Thursday, September 12, 2013, 12:56

‘दारू पिने से लिव्हर खराब होता है’... `सत्ते पे सत्ता’ या सिनेमातील हा अमिताभ बच्चनचा डायलॉग तुम्हाला आठवत असेलच...

संवेदनशील बीग बी : तोमर कुटुंबीयांना आर्थिक मदत

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 09:17

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी ‘दक्षिण भारतीय शिक्षा समाजा’तर्फे (एसआयईएस) मिळालेल्या पुरस्कारातील अडीच लाख रुपये दिवंगत पोलीस अधिकारी तोमर यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून जाहीर केलीय.

मराठी माणसाची झेप, बीग बी अमिताभ यांच्या घरात

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 11:11

बीग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगला उजळणार आहे तोच मुळी मराठमोळ्या कंदिलाने... आणि हेच मराठमोळे कंदील मराठी माणसाने घडवले आहेत.

अमिताभ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Last Updated: Saturday, February 11, 2012, 16:07

हिंदी चित्रपट सृष्टीतील बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर आज यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबतची माहिती त्यांच्या डॉक्टरांनी दिली. अमिताभ (६९) गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत.