Last Updated: Sunday, July 8, 2012, 15:41
टाइम मॅगझिन'ने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपेक्षेपेक्षा कमी यश मिळविणारे अर्थात 'अन्डरऍचिव्हर' व्यक्ती म्हणून उल्लेख करताना गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना हिरो ठरविले आहे. नरेंद्र मोदी यांना 'चतूर राजकारणी' असा उल्लेख केला आहे.