शुक्रवारी तब्बल 10 सिनेमांची ट्रीट

Last Updated: Thursday, May 8, 2014, 21:51

या आठवड्याचा शुक्रवार आणि त्यानंतर येणारा विकेण्ड सिनेप्रेमींसाठी जणू उन्ह्याळ्याच्या सुट्टीतला धमाका आहे. कारण या विकेण्डला सिनेप्रेमींसाठी सहा हिंदी, तीन मराठी आणि एक इग्लिश अश्या तब्बल 10 सिनेमांची ट्रीट मिळणार आहे. लेट्स हॅव अ लूक.

हिमालय भाड्याने देणे आहे...

Last Updated: Thursday, March 13, 2014, 09:01

लवकर खाजगी कंपन्यांना हिमालय भाड्याने मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. टूरिझमसाठी नेपाळ सरकार सध्या या पर्यायाचा विचार करत आहे.

‘बेशरम’च्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 16:15

अभिनेता रणबीर कपूरचा आज रिलीज होणारा ‘बेशरम’ची सध्या खूप चर्चा आहे. या सिनेमाच्या काही अनोख्या आणि आपल्याला माहीत नसलेल्या बाबी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

`जातीनिहाय रॅली काढाल तर याद राखा`

Last Updated: Thursday, July 11, 2013, 16:01

उत्तरप्रदेशात जातीनिहाय रॅलीज नकोत असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. जातीनिहाय रॅलीज सुरू आहेत त्या तातडीने थांबवण्यात याव्यात असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलाय.

नो सेक्स, प्लीज !

Last Updated: Friday, June 28, 2013, 08:19

हॉलीवूडने जो मार्ग सोडलाय, तो मार्ग आता बॉलीवूडने निवडलाय..आणि तो मार्ग आहे बोल्ड सीन्सचा..इन्टेमेट सीन्स किंवा सेक्स सीनही त्याला म्हणता येईल...आजपर्यंत बॉलीवूड अर्थात हिंदी सिनेसृष्टीने हॉलीवूडच्या प्रत्येक बाबीची नक्कल केलीय..पण आज बॉलीवूडने वीसवर्षापूर्वींच्या हॉलीवूडची नक्कल करण्यास सुरुवात केलीय. जो ट्रेंड, जो स्टाईल ऑफ सिनेमा हॉलीवूडमध्ये अनेक वर्षांपूर्वी पहायला मिळायचा तोच ट्रेंड आता बॉलीवूडमध्ये दिसू लागलाय.

`मेंटल` म्हणे रिलीज करणार, आणि सलमान घाबरला?

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 14:52

सलमानने त्याचा आगामी चित्रपट मेंटल २२ नोव्हेंबरला रिलीज करण्याचा निर्णय केला होता. परंतु सलमानचा भाऊ आणि मेंटल सिनेमाचा निर्माता सोहेल खानने सलमानच्या म्हणण्याला चक्क टाळलं आहे.

आशिकी- २.... `होऊन जाऊ द्या`...श्री तीन सिनेमा रिलीज

Last Updated: Friday, April 26, 2013, 10:55

आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अमोल पालेकर दिग्दर्शित `वी आर ऑन- होऊन जाऊ द्या` हा मराठी सिनेमा. तर आशिकीचा सिक्वल आशिकी-२ आणि हुसैनची प्रमुख भूमिका असलेला श्री.

मोटरमेनचं आंदोलन बेतलं महिलेच्या जीवावर

Last Updated: Saturday, July 21, 2012, 17:24

मुंबईत काल पश्चिम रेल्वेच्या मोटरमेननं केलेल्या आंदोलनामुळे उसळलेल्या गर्दीत एका महिला प्रवाशाचा नाहक बळी गेल्याची घटना समोर आलीय. पालघरच्या रिना कुलकर्णी या महिलेचा बोरिवलीजवळ ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झालाय.

'मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाडां'चा सिनेमा होणार रिलीज

Last Updated: Saturday, February 25, 2012, 21:22

मल्टिस्टारर मॅटर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. एक्शन, थ्रील आणि रोमान्स याचं मिश्रण या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतचं कोल्हापूरमध्ये या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं.