Last Updated: Monday, December 9, 2013, 11:26
चार राज्यातल्या निवडणूक निकालांनंतर शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सेन्सेक्सनं पहिल्या सत्राची सुरूवात तब्बल ४५० अंशांची उसळी घेत केली. सेन्सेक्सनं २१ हजारांचा टप्पा पार केला.
Last Updated: Saturday, June 9, 2012, 20:12
दिनेश पोतदार पाहुयात, या आठवड्यांत शेअर बाजारात आलेले चढ-उतार, घेऊयात या आठवड्यांतील विविध सेक्टर्सची कामगिरीची माहिती तसचं व्यवहार करताना काय काय काळजी घ्यायला हवी यावर टाकुयात एक नजर...
Last Updated: Tuesday, May 22, 2012, 18:15
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज १६ हजार २६ अंशांवर बंद झाला. त्यात १५६ अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज ४ हजार ६८० अंशांवर बंद झाला.
Last Updated: Thursday, May 10, 2012, 10:40
आज शेअर बाजार खुला होतानाचं चित्र असं होतं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १६ हजार ५५२ अंशांवर खुला झाला, त्यात ८६ अंशांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ४ हजार ९८४ अंशांवर खुला झाला.
Last Updated: Tuesday, May 8, 2012, 11:13
आज शेअर बाजार खुला होतानाचं चित्र असं होतं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १६ हजार ८७७ अंशांवर खुला झाला, त्यात १६ अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ५ हजार १०३ अंशांवर खुला झाला.
Last Updated: Monday, April 23, 2012, 11:12
मुंबई शेअरबाजार १७ हजार ३९३ अंकावर खुला झाला. बाजार खुला होताच त्यात १५ अंशांची वाढ झाली आहे. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार २९७ अंशांवर खुला झाला.. निफ्टीमध्येही सुरूवातीलाच ७ अंशांची वाढ नोंदवण्यात आली.
Last Updated: Wednesday, April 4, 2012, 16:22
आज शेअर बाजार बंद होतानाचं सेन्सेक्स १७ हजार ४८६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये १११ अंशांची घट पहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ५३२२ अंशावर बंद झाला. निफ्टीत ३५ अंशांची घट झाली.
Last Updated: Wednesday, April 4, 2012, 11:28
मुंबई शेअरबाजार 17 हजार 516 सेन्सेक्सवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 326 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला. तुलनेने सेन्सेक्समध्ये 81 अंशाची घट होताना दिसली. तर निफ्टीमध्येही 32 अंशाची घट होताना दिसली.
Last Updated: Monday, April 2, 2012, 16:42
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज १७ हजार ४७८ अंशावर बंद झाला, सेन्सेक्समध्ये ७३ अंशाची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज ५ हजार ३१७ अंशावर बंद झाला. त्यात २२ अंशांची वाढ दिसून आली.
Last Updated: Wednesday, March 28, 2012, 11:57
शेअरबाजार 17 हजार 179 पूर्णांक 57 सेन्सेक्स निर्देशकांवर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 215.55 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला. तुलनेने सेन्सेक्स निर्देशकांमध्ये 0.39 अंशाची घट होताना दिसते आहे.
Last Updated: Friday, March 16, 2012, 15:05
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आज बजेट जाहीर करणार यामुळे शेअर बाजारात अनेक शंका काढण्यात येत होत्या. सुरवातीला बाजार काही अंक खाली होता. मात्र मार्केट चालू होताच शेअर बाजार तेजीत सुरू झाला.
आणखी >>