रिव्ह्यू- तुमचा `पोपट` व्हनार न्हाय...

Last Updated: Sunday, August 25, 2013, 22:55

शहरातली `प्रेमाची गोष्ट` सांगितल्यानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडेने थेट खेडेगावातली गोष्ट पडद्यावर आणलीये. त्यामुळे शहरी प्रेमातून थेट खेडेगावतलं गावरान प्रेम सतीश पडद्यावर कशा प्रकारे आणतोय, याची याची उत्सुकता होतीच. मात्र प्रेमाची ही दुसरी गोष्टही सतीशने यशस्वीपणे पडद्यावर मांडलीये, असं नक्कीच म्हणता येईल.

कर चुकवणाऱ्या अभिनेता सनी देओलला होणार अटक!

Last Updated: Saturday, August 24, 2013, 12:11

अभिनेता सनी देओलला सेवाकर बुडवेगिरी आता चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. सनीला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यमला पगला दिवाना या सिनेमाच्या कॉपी राईट विक्रीद्वारे मिळालेल्या उत्पन्नावरील १ कोटी १८ लाखांचा सेवाकर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई होण्याची शक्यता आहे.

‘बच्चन बहू’ ऐश्वर्याचा सुटला संयम

Last Updated: Saturday, August 24, 2013, 09:09

बॉलिवूडची अभिनेत्री आणि बिग बी अमिताभ यांची सून ऐश्वर्या हिचा पारा चढल्याने अनेकजण आवाक झालेत. ती आपल्या कुटुंबावर नाही तर पत्रकारांवर चांगलीच उखडली. तिच्यावर प्रश्नांचा मारा झाल्याने ‘बच्चन बहू’ ऐश्वर्याचा पारा चढला.

मद्रास कॅफे : सत्य घटनांवर आधारलेली उत्कृष्ट कथा

Last Updated: Friday, August 23, 2013, 16:50

नुकताच रिलीज झालेला ‘मद्रास कॅफे’ सध्याच्या बॉलिवूड चित्रपटांपेक्षा थोडा हटके आहे, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको...

रणबीर कपूरला हवी होती कॅट, बेशरममधून पत्ता कट!

Last Updated: Friday, August 23, 2013, 16:14

स्पेनमध्ये आताच एकत्र वेळ घालून आलेले आणि युरोपियन ट्रीपमध्ये एकत्र असणारे बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कतरीना कैफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

बॉलिवूडची ब्युटी क्वीन झाली ६९ वर्षांची

Last Updated: Friday, August 23, 2013, 12:23

ओळखली बॉलिवूड अभिनेत्री सायरा बानू यांचा आज ६९ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलेली सायरा बानू ही बॉलिवूडमधील ब्युटी क्वीन अभिनेत्री म्हणून जाते.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, `केआरके`चा `बापूं`वर वार!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 16:56

आसाराम बापूंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असताना अभिनेता कमाल राशिद खान ऊर्फ केआरके याने आसाराम बापूंची टर्र उडवत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान वांद्राच्या घरी आणणार नाही गणपती!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 15:17

अभिनेता सलमान खानच्या वांद्राच्या घरी यंदा गणरायाचं आगमन होणार नाही.गेले ११ वर्ष सलमानची बहीण अर्पिता वांद्र्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणरायाचं स्वागत करायची. मात्र यावर्षी वांद्राच्या घरी रिन्यूवेशन होत असल्यामुळे आणि ते काम वेळेत पार पडत नसल्यामुळे येथे गणरायाला आणले जाणार नाही.

माधुरी आणि श्रीदेवीत रंगतेय टशन

Last Updated: Thursday, August 22, 2013, 14:51

मिलिअन डॉलर स्माईल असलेली माधुरी दीक्षित आणि हवाहवाई श्रीदेवीमध्ये सध्या टशन पहायला मिळतेय. झोया अख्तरच्या आगामी सिनेमातल्या भूमिकेसाठी या दोघींमध्ये स्पर्धा असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय.

`बच्चन बोल`वर अमिताभ भडकला, केली माफीची मागणी

Last Updated: Thursday, August 22, 2013, 14:45

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं अमिताभ बच्चन म्हणत असल्याचा एक व्हीडिओ यूट्यूवर झळकला. मात्र हा व्हिडिओ फेक आहे. त्यावर बिग बीनं आपली तीव्र नाराजी व्यक्त केलीये.