शाहरुख खानला मोबाइल फोन वापरण्यास बंदी!

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 11:34

ही बातमी खरी आहे. आता शाहरुख खान याच्या मोबाइल वापरावर बंदी आली आहे. शाहरुख बरोबरच अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण आणि बोमन ईरानी यांच्याही यात समावेश आहे.

संजय दत्तला स्पेशल ट्रीटमेंट का -  मुंबई हायकोर्ट

संजय दत्तला स्पेशल ट्रीटमेंट का - मुंबई हायकोर्ट

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 09:24

संजय दत्तला एवढी स्पेशल ट्रीटमेंट का, अशी विचारणा करत मुंबई हायकोर्टानं सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. संजय दत्तला सतत पॅरोल दिलं जातंय, त्याबद्दल जनतेमध्ये संताप आहे. हा अतिशय गंभीर विषय आहे.

आपल्याच निर्णयानं सुझान-हृतिक पस्तावलेत?

Last Updated: Monday, February 24, 2014, 16:50

सुझाननं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय... आणि १७ वर्षांच्या नात्याला संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय, असं म्हणत सुझानच्या निर्णयाचा आदर राखत हृतिक आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचं धाडस तर केलं... पण, हे सत्य तो अजूनही पचवू शकलेला नाही.

`आलिया गायिकाही आहे हे माहितीच नव्हतं`

Last Updated: Monday, February 24, 2014, 15:22

आपली मुलगी आलिया एक चांगली गायिकाही आहे, याचा पत्ताच सिनेनिर्माता महेश भट्ट यांना नव्हती... अशी कबुली खुद्द भट्ट यांनीच दिलीय.

मल्लिका शेरावतचे चोरी चुपके चुपके लव्ह

Last Updated: Sunday, February 23, 2014, 22:02

मल्लिका शेरावत सध्या कोणाला चोरी चुपके चुपके भेटत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना! तिच्या लॉस एंजेलिसच्या फेऱ्या मात्र वाढल्या आहेत. तिचे सध्या डेट सुरू आहे. कोण आहे तो?

अभिनेता मोहनीश बहलच्या बंगल्यात मृत बाळ

अभिनेता मोहनीश बहलच्या बंगल्यात मृत बाळ

Last Updated: Saturday, February 22, 2014, 23:33

अभिनेता मोहनीश बहलच्या ठाण्यामधल्या बंगल्यात एक दिवसाचं मृत बाळ सापडलंय. स्विमिंग पूलमध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. ठाण्यातल्या मुंब्रा-कळवा रोडवर हा बंगला आहे. या संदर्भात अभिनेता मोहनिश बहल यानं धाव घेतली.

`दगडू`च्या `प्राजक्ता`चा आज वाढदिवस

`दगडू`च्या `प्राजक्ता`चा आज वाढदिवस

Last Updated: Saturday, February 22, 2014, 11:50

माहित आहे का?, आज दगडूच्या प्राजक्ताचा वाढदिवस आहे. अर्थात अभिनेत्री केतकी माटेगावकरचा, केतकीचा मराठी चित्रपटातला हा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे.

'बोल्ड सिन करायला काहीच हरकत नाही'

Last Updated: Friday, February 21, 2014, 16:58

आलियानं आपल्याला `बोल्ड` सीन करण्यात काहीही हरकत नसल्याचं जाहीर केलंय. व्यक्तिगत जीवनात आपणच आपले निर्णय घेत असल्याचं आलिया सांगते.

न होणारी `भाभी` बेबोवर अजूनही नाराज?

Last Updated: Friday, February 21, 2014, 15:03

`कॉफी विथ करण` या कार्यक्रमात कतरीनाला `भाभी` म्हणून संबोधत करीनानं कॅटचा रोष ओढावून घेतला होता... आणि कॅटचा हाच राग अद्यापही शांत झालेला नाही.

ती डॉक्युमेंन्ट्री पाहून शाहरूख रडला

ती डॉक्युमेंन्ट्री पाहून शाहरूख रडला

Last Updated: Friday, February 21, 2014, 14:23

शाहरूख खान किती हळवा आहे, हा अनुभव नुकताच सर्वांना आलाय. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स टीमवर एक डॉक्युमेंन्ट्री बनवण्यात आली आहे.