शाहरुखचं`न्यू इअर` हॅपी नाही, शुटींगदरम्यान जखमी

Last Updated: Thursday, January 23, 2014, 17:15

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा आज शुटींग दरम्यान जखमी झालाय. त्याला तातडीनं जवळच्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.

अमेरिकेची `एफबीआय` करणार जियाच्या मृत्यूचा तपास?

Last Updated: Thursday, January 23, 2014, 11:52

अभिनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलंय. जियाची आई राबिया खान यांनी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावर नाराजी व्यक्त केलीय आणि या प्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणा `एफबीआय`नं तपास करावा अशी मागणी केलीय.

`अरब दहशतवादी, काळी प्रियांका चोप्रा`

Last Updated: Thursday, January 23, 2014, 09:44

भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिलाही अमेरिकेत वंशभेदाला सामोरं जावं लागलंय... ही गोष्ट खुद्द प्रियांकानंच उघड केलीय.

`प्राजक्ता`ला वेड लागल्यानंतर, दगडूही झाला `येडा`

`प्राजक्ता`ला वेड लागल्यानंतर, दगडूही झाला `येडा`

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 21:03

टाईमपास सिनेमातल्या प्राजक्ताने तर आधीच आपल्याला वेड लागलं असल्याचं सांगितलंय. मात्र आपला दगडूही आता येडा झाला आहे. कारण आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो, टाईमपास सिनेमा २८ कोटी रूपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय.

'सीसीसी'मध्ये दिसणार मंदिरा-कपिलची धम्माल जोडी!

'सीसीसी'मध्ये दिसणार मंदिरा-कपिलची धम्माल जोडी!

Last Updated: Thursday, January 23, 2014, 13:17

सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा हा चौथा सिझन आहे. कपिल सोबत टीव्ही एक्ट्रेस मंदिरा बेदीही असेल. हा क्रिकेट लीग सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाईल.

रणबीर - कतरीनाचे मार्ग वेगवेगळे झालेत?

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 14:07

बॉलिवूडमधली हॉट जोडी म्हणून ओळखली जाणारे रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्यात काहीतरी बिनसलंय. त्यांचं नातं कडवट नाही पण, थोडंफार आंबट झाल्याचंच सध्या दिसून येतंय.

अबब...सीसीएलचा होस्ट कपिल शर्मा घेणार तगडे मानधन

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 12:46

अभिनेता सोहेल खानच्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग (सीसीएल)च्या सामन्यांसाठी कॉमेडी किंग कपिल शर्मा होस्ट करणार आहे. मात्र, त्याचे मानधन ऐकूण आश्चर्य व्यक्त कराल. अनेक अभिनेते बॉलिवूडमध्ये काम करताना मानधन घेत नाहीत, त्यापेक्षीही जास्त मानधन कपिल घेणार आहे. होस्टच्या बदल्यात तो सव्वा कोटी रूपये मानधन घेणार आहे.

होणार सून मी `वरदें`च्या घरची : समीरा रेड्डी

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 14:01

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आज विवाहबंधनात अडकणार आहे. मराठमोळ्या अक्षय वरदे याच्यासोबत ती लग्न करतेय.

`भावूक` सलमानला चूकीचं समजलं जातं : डेझी शाह

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 09:11

आगामी `जय हो` या सिनेमात सलमान खान याला सोबत करतेय नवोदित अभिनेत्री डेझी शाह... पहिल्याच चित्रपटात डेझी मात्र सलमानवर फिदा झालीय.

शाहीदला पाहीलं अन् थेट एक्झीटची वाट धरली

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 09:12

हिंदी सिनेसृष्टीतलं जुनी जोडपी एकमेकांच्या समोर आली की त्यांच वागण देखिल चर्चेचा विषय होतं. त्यात शाहीद करीनाच्या मोडलेल्या जोडीची तर बातचं न्यारी. ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या माजी प्रियकरासमोर जाणं किती अवघडलेपणाचं असतं त्याचा करीनाला प्रत्यय नवी दिल्लीत आला. नुकत्याच झालेल्या चित्रपट सोहळ्यात शाहीद करीना योगायोगाने समोरासमोर आले.