Last Updated: Monday, January 20, 2014, 17:21
सलमानच्या चित्रपटात अॅक्शन असणारच... सलमानचा ‘जय हो’ देखील त्याला अपवाद नाही. त्यातील काही मारधाडीच्या दृष्यांना मात्र सेन्सॉर बोर्डानं (केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र बोर्ड) कात्री लावलीय.
Last Updated: Monday, January 20, 2014, 13:38
संजय दत्तला दिलासा मिळालाय. संजय दत्तची पॅरोलची मुदत ३० दिवसांनी वाढवण्यात आली. मान्यता दत्तच्या उपचारासाठी त्याला मुदत वाढवून देण्यात आलीय.
Last Updated: Monday, January 20, 2014, 11:22
बॉलिवूडचा दबंग खान सलमाननं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची स्तुती केलीय. सलमाननं एका न्यूज वाहिनीसोबत बोलतांना गुजरात इथं २००२मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींनी माफी मागण्याची काही गरज नाही, असंही म्हटलंय. सलमान म्हणतो जेव्हा कार्टानं याबाबतीत त्यांना क्लीनचिट दिलीय. तर मोदींना मागण्याची गरज नाही.
Last Updated: Monday, January 20, 2014, 08:51
अभिनेत्री अलिया भट्टचा मधूर आवाज सध्या गाजतोय. तिच्या गाण्याचा एक व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध झाल्यापासून तिचे फॅन्स आणखीनच खूश झाले आहेत.
Last Updated: Sunday, January 19, 2014, 23:56
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला गुलाब गँग चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकाच चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत. म्हणून जुही आणि माधुरी यांच्या अभिनयाची तुलनाही सुरू झाली आहे.
Last Updated: Sunday, January 19, 2014, 19:02
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचा विवाह यापूर्वीच झाल्याची चर्चा होत आहे. आपल्या लीव्ह-इन-रिलेशनला होणाऱ्या कौटुंबिक विरोधामुळे त्यांनी यापूर्वीच लग्न केल्याचं सुत्रांकडून समजतंय.
Last Updated: Saturday, January 18, 2014, 22:59
आपल्या हॉट आणि मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी सन्नी लिओननं अनेक तरुणांना घायाळ केलंय. खुद्द सन्नीला मात्र एकाच व्यक्तीनं घायाळ केलंय.... तो म्हणजे तिचा पती डॅनियल.
Last Updated: Saturday, January 18, 2014, 19:13
नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेली अमेरिकेतील पॉपस्टार मॅडोनाचा पाय घसरलाय... होय, तीनं घातलेल्या उंच टाचांच्या सँन्डलमुळे तिच्यावर सर्वांदेखत तोंडावर पडण्याची वेळ आली.
Last Updated: Saturday, January 18, 2014, 17:48
सलमानच्या फॅन्सी असा काही गोंधळ उडवून दिला की सलमानलाही लाज वाटावी. या गोंधळादरम्यान उपस्थित असलेल्या महिला प्रेक्षकांना टार्गेट करण्यात आलं
Last Updated: Friday, January 17, 2014, 20:53
पुण्यात झालेल्या ‘पिफ’ म्हणजेच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एस्सेल व्हिजन प्रस्तुत आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फॅन्ड्री’ सिनेमावर पुरस्कारांचा वर्षाव झाला.
आणखी >>