Last Updated: Friday, October 21, 2011, 14:34
अरविंद सावंत
अण्णांनी केलेले आंदोलन म्हणजे, एका क्रांतीचा उदय म्हटंल जातं, पण खरचं विचार करता असं जाणवतं की, ही क्रांती होती का म्हणून, कारण की क्रांतीची व्याख्या फार निराळी असते, अण्णांनी सुरू केलेले आंदोलन नक्कीच कौतुकास्पद आहे. म्हणजे आज फार मोठ्या प्रमाणात काँग्रेस विरोधात जी काही लाट उसळली आहे.